ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती करु नका; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सेलिब्रिटींना आवाहन
Nagpur News: सेलिब्रिटींनो, ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती करु नका! असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले आहे.
झेडपी शाळांची बिकट अवस्था; प्रसाधनगृहांची बोंब, शिक्षकांचीही कमतरता, गरजूंच्या मुलांनी शिकायचेच नाही काय?
नागपूर : जिथे शिक्षादान चालते, तिथेच मुतारीचा वास तुमच्या नाकात शिरतो, यापेक्षा अजून भीषण स्थिती कुठली असू शकते? शिवाय, त्याच शाळांत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पोषण आहाराचीही बोंब आहे. विद्यालये…
लहान शहरांतही नाट्यगृहे उभारणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत नाट्यगृहांमध्ये सुविधांची निर्माण करण्याबरोबरच जिल्हा व तालुकापातळीवर नाट्यगृह उभारण्याबद्दलही सरकार सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री…
सावधान! ऑनलाइन गेम्सचा नाद, करेल घात; अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त, शासनाकडून दोन संकेतस्थळे बंद
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
भाजपच्या दबावामुळे अजित पवारांनी सहकाऱ्याला वाऱ्यावर सोडू नये; काँग्रेस नेत्याचा सल्ला
Devendra Fadnavis: नवाब मलिक हिवाळी अधिवेशनावेळी सभागृहात सत्ताधारी गटातील बाकांवर बसले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहून मलिकांच्या सत्ताधारी गटातील समावेशाला विरोध केला.
नवाब मलिक कोणत्या गटात? प्रश्नांच्या सरबत्तीने अजितदादा भडकले, फडणवीसांच्या पत्रावर म्हणाले…
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमच्या गटाने महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्याबाबत नवाब मलिक यांना कोणतीही माहिती नव्हती. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने ते पहिल्यांदाच सभागृहात आले होते. मात्र, ते कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत त्यांनी…
नवाब मलिक महायुतीत नको, आमचा तीव्र विरोध, देवेंद्र फडणवीस यांचं अजित पवार यांना पत्र
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिकांवरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकांवर बसून अप्रत्यक्षरित्या अजित पवार गटाला म्हणजेच महायुतीला पाठिंबा असल्याची भूमिका…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
क्षुल्लक कारणांवरून बेपत्ता झालेल्या नवी मुंबईतील मुलांची घरवापसी नवी मुंबईतून घरातून निघून गेलेली मुलं घरी परतली आहेत. पोलिसांनी पालकांना मुलांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
पाचपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता, त्यामुळं विरोधकांचं अवसान गळालं:एकनाथ शिंदे
नागपूर : ‘मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि…
आनंद पोटात माईना… तीन राज्ये जिंकल्यानंतर बावनकुळेंच्या मनात फडणवीस पुढचे CM!
भंडारा : तीन राज्यांतल्या दणदणीत विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास सातव्या आस्मनावर पोहोचला आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला लोळवून पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निर्विवाद यश मिळवू, हा विश्वास भाजप नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये…