MLA disqualification case: दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये व्हिपवरुन खडाजंगी, सुनावणीसाठी नवी तारीख
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर गुरुवारी (दि. २) आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा व्हीप घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद…
महायुती सरकारने नवी मुंबई विमानतळाच नामांतर केलं-बावनकुळेंच वक्तव्य, मनसे आमदाराने सुनावलं
डोंबिवली : मराठा आरक्षणानंतर आता नवी मुंबई विमान तळाच्या नामकरणाचा विषय समोर आला आहे. डोंबिवलीत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हा नामकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.…
मराठा आरक्षणासाठी केंद्राची मदत घेणार का? एकनाथ शिंदे एका वाक्यात म्हणाले, हा विषय…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घेतल्याबद्दल मनापासून आभार मानले. सकल मराठा समाजानं शासनाच्या आवाहनाला विनंतीला मान देऊन उपोषण मागं घेतल्याबद्दल मराठा समाजाला मनापासून…
राज्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, पुण्यातील ५ तालुक्यांचा समावेश, मदतीसाठी केंद्राला विनंती
म. टा. विशेष प्रतिनिधी, पुणे: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन, या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.…
अपात्र सरकारला लवकरच निरोप, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास, थेट तारीखच सांगितली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘न्यायालयाकडून शिवसेनलाच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला न्याय मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. ती असल्यानेच येत्या ३१ डिसेंबरला आपण सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला निरोप देऊ,’…
ज्यांच्याकडे पुरावे त्यांना दाखले, मुख्यमंत्र्यांची घोषणा, जरांगे पाटील यांचा कडाडून विरोध
जालना : ज्यांच्याकडे कुणबी वंशावळी असतील किंवा तत्सम पुरावे असतील त्यांना लगोलग कुणबी दाखले देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर दिले. परंतु पुरावे असललेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा…
एकनाथ शिंदे अपात्र होणार नाहीत, पण झाले तरी…. देवेंद्र फडणवीसांनी पुढचा प्लॅन सांगितला
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली. यानुसार कोर्टाने १६ आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी चालू आहे.भारतीय…
CM शिंदे अचानक कोल्हापूरला पोहोचले; मध्यरात्री मुंबईला रवाना; गुप्त दौऱ्यात काय घडलं?
कोल्हापूर: जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या उपोषणाचा फटका आता सर्व राजकीय नेत्यांना बसू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही याला अपवाद ठरले नाहीत. मराठा समाजाकडून सर्व नेत्यांना गाव…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाल्यास काय? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊनच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कार्यवाही होईल, असे वाटत नाही. मात्र तशी कोणतीही कारवाई झाली तर…
एकनाथ शिंदे कणेरी मठात दाखल, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता, कारण …
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 28 Oct 2023, 8:57 pm Follow Subscribe Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या…