• Sat. Jun 6th, 2026

    सोलापूर बातम्या

    • Home
    • पक्षविरोधी सोशल मीडिया पोस्टचा धडाका, २४ तासांची नोटीसही निष्फळ, काँग्रेस नेत्याची हकालपट्टी

    पक्षविरोधी सोशल मीडिया पोस्टचा धडाका, २४ तासांची नोटीसही निष्फळ, काँग्रेस नेत्याची हकालपट्टी

    सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव राजन कामत यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कामत हे वारंवार सोशल…

    भाजपच्या खासदारांची ‘ती’ अडचण, सोलापूर जिंकण्यासाठी काँग्रेसची तयारी, प्रणिती शिंदे मैदानात

    Solapur Lok Sabha Seat : काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली होती त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त जनसंवाद यात्रा काढली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी काँग्रेस तयारीला लागली…

    कोट्यवधीचा कांदा सोलापूरमधून नेला, पैसे द्यायला टाळाटाळ, गुन्हा दाखल काय घडलं?

    सोलापूर:सोलापूर शहरातील कांदा व्यापाऱ्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे.केरळातील दोन वेगवेगळ्या कांदा एजन्सीजने सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा व्यापाऱ्याकडून २०१९ ते २०२१ दरम्यान टप्याटप्याने जवळपास ४ कोटी ५५…

    राज्यात सध्या ब्लॅकमेलिंगच राजकारण सुरू; प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल, अजित पवारांवरही टीका

    सोलापूर: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात जाहीर सभा घेतली. सभा घेण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

    पालिकेच्या माजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे निधन; दुचाकीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार, नागरिकांमध्ये नाराजी

    सोलापूर: एकीकडे स्मार्ट सिटीचा गाजावाजा केला जात असताना दुसरीकडे याच स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभाराचे ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. वास्तवदर्शी हृदय पिळवटून टाकणारी सत्य घटना समोर आली आहे. सोलापूर महापालिकेचे…

    सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर मोह आवरता आला नाही; पोलीस ठाण्यातील ASIने निरीक्षकाच्या नावाने…

    सोलापूर: सोलापूर अँटी करप्शन युनिटने कारवाई करत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय मनोहर मोरे (वय ५७ वर्ष, नेमणूक विजापूर नाका पोलीस…

    सोलापुरात राजकीय समीकरणे बदलणार? केसीआर यांनी घेतली काँग्रेस आणि भाजप नेत्यांची भेट

    सोलापूर: बीआरएस पक्षाचे अर्थमंत्री हरीश राव, तेलंगणाचे उत्पादन शुल्क आणि क्रीडा पर्यटन मंत्री मंत्री श्रीनिवास गौड आणि तेलंगणाचे ऊर्जामंत्री जगदीश्वर रेड्डी यांनी सोमवारी सायंकाळी भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या…

    सोलापुरात पावसाचे थैमान! घराघरांत शिरले पाणी, लोकांमध्ये संताप

    सोलापूर: सोलापूर शहरात शनिवारी सायंकाळपासून पावसाची सुरूवात झाली आहे. दिवसभर कडक उन्हामुळे सोलापूरकरांची लाहीलाही झाली होती. सायंकाळच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्याच पावसात सोलापूरकर चिंब भिजले तर, नाले तुंबल्याने…

    You missed