Pune News : पुणेकरांच्या त्या एका सवयीमुळे RTO झालं मालामाल, नेमकी कोणती? आता सगळेच जुनी वाहनं….
Pune RTO News : पुणेकरांच्या एका गोष्टीमुळे आरटीओला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे. येत्या वर्षात हा महसूल अधिकच वाढणार आहे. त्यासाठी असून पुणेकरांच्या त्याच सवयीमुळे महसूल वाढणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…
महायुतीची आणखी एक मोठी घोषणा, मुंबईतल्या महिलांना 5 लाखांचं बिनव्याजी कर्ज मिळणार
मुंबई मुंबई महायुतीने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी…
Sunil Tatkare : ‘एक नाही दोन किलो मटण पाठवा, पण…’; सुनील तटकरेंचा टोमणा, अशोक चव्हाणांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार
Sunil Tatkare on Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या मटणासंदर्भातील वक्तव्याबाबत सर्वत्र टिका होत आहे. आता त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी देखील टोमणा मारलाय. सुनील…
Dhananjay Munde: धनंजय मुंडे कमळ हाती घेणार? ३ घटनांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पण…
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हे मागील काही महिन्यांपासून विविध घटनांमुळे चर्चेत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड हा…
Ladki Bahin Yojana: संक्रांतीआधी की नंतर? लाडक्या बहिणींना 3000 रुपये कधी मिळणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…
महायुतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत ३००० रुपयांचा हप्ता मकर संक्रांतीपूर्वी देण्याची तयारी केली आहे. मात्र, काँग्रेसने याला…. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राज्याच्या राजकारणात गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी…
‘राज ठाकरे तुम्हीच हा ठराव केलेला’, तपोवन वृक्षतोड वादावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव घेत तपोवन येथील वृक्षतोडीच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. फडणवीस यांची आज नाशिकमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या टीकेला…
Devendra Fadnavis यांचं नाशिकमध्ये ठाकरे बंधूंना सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले, ‘माझी खिल्ली उडवली, पण…’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र…
Pooja Khedkar: धक्कादायक! पूजा खेडकर यांच्या बंगल्यात घरगड्याचा धाडसी दरोडा; गुंगीचे औषध देऊन नोकर फरार
पुणे: वादग्रस्त ठरलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाणेर येथील निवासस्थानी शनिवारी रात्री एक खळबळजनक प्रकार घडला. त्यांच्याच घरी कामाला असलेल्या एका नोकराने पूजा यांच्या आई-वडिलांना अन्नातून गुंगीचे…
Jalgaon Politics : जळगावचं राजकारण फार वेगळ्या वळणावर, ठाकरेच नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढली
सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारे शिवसेना ठाकरे गट आता वार्डातूनच अपक्षांना पाठिंबा देताना दिसत आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने उमेदवारी मागे घेणं…
Eknath Shinde: दत्तक घेणाऱ्यांनी काय केले? नाशकात एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी, ठाकरे बंधूंसह फडणवीसांवर निशाणा
Eknath Shinde In Nashik: नाशकात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधुंना सुनावलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, नाशिक: “ज्याच्या पाठीशी…