• Mon. Aug 3rd, 2026

    parbhani news

    • Home
    • वारंवार अत्याचार; तरुणीचा तीन वेळा गर्भपात, लग्नाचा तगादा लावल्याने धमकी नंतर… ,काय घडलं?

    वारंवार अत्याचार; तरुणीचा तीन वेळा गर्भपात, लग्नाचा तगादा लावल्याने धमकी नंतर… ,काय घडलं?

    परभणी: लग्नाचे आमिष दाखवून एका ३० वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. युवती गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपात केला. तसेच युवतीच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी…

    एकरी दोन कोटी द्या; महामार्गाबाबत शेतकऱ्यांची मागणी, उद्या विधानभवनावर धडकणार मोर्चा

    जालना-नांदेड समृद्धी महामार्गसह विविध महामार्ग व प्रकल्पांसाठी एकरी दोन कोटी मोबदला द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने उद्या, बुधवारी नागपूर विधिमंडळ अधिवेशनावर मोर्चा व सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार…

    रेग्युलेटर बसवत असताना अचानक गॅस गळती; सिलिंडरने पेट घेतला, घरात आग लागली अन्…

    परभणी: घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरला रेग्युलेटर बसवत असताना गॅस गळतीमुळे सिलिंडरने अचानक पेट घेतला. लागलेल्या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले. एक जण जखमी झाल्याची घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील कानसूर…

    धावत्या कारमधून धूर निघू लागला, काहीच क्षणात गाडीने पेट घेतला, अन् मग… परभणीत थरार

    परभणी: परभणीत धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवार २ डिसेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास वसमत रोडवर घडली. सुदैवाने गाडीमधवील व्यक्ती लवकर बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला, बर्निंग कारच्या…

    IAS होण्याचं स्वप्न भंगलं, मनावर झाला घात; तरुणाने राहत्या घरात उचललं टोकाचं पाऊल

    नागपूर : आएएस किंवा आयपीएस होण्याचे स्वप्न भंगल्याने २५ वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेल राजहंसमधील खोली क्रमांक ३११ मध्ये उघडकीस आली.…

    परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल; पोलिसांमुळं अनर्थ टळला

    Parbhani News : परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी जमिनीच्या दाव्याचा निकाल लागून ताबा मिळत नसल्यानं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.

    रुग्णालयात उपचार घेताना महिलेशी मैत्री, नंतर वारंवार अत्याचार, आता मुलासह जीवे मारण्याची धमकी, काय घडलं?

    परभणी: रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना झालेली ओळख त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी ३८ वर्षीय पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात नानलपेठ…

    मराठा आरक्षण मिळणार कधी? तरुणाचा संयम सुटला, विषारी द्रव्य प्राशन करत आयुष्य संपवलं

    परभणी: परभणी तालुक्यातील आर्वी येथील ३८ वर्षीय सुनील छत्रपती कदम या युवा शेतकऱ्याने मराठा आरक्षण कधी मिळेल या विवंचनेतून आज सकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.…

    बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर भारताचे दोन तुकडे झाले असते: विजय वडेट्टीवार

    परभणी: माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्केच्या आतून आरक्षण देण्याला विरोध आहे, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेस नेते सिद्धार्थ…

    आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक, वडेट्टीवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, पोलिसांची कारवाई

    परभणी: महाराष्ट्र राज्याचे विधानसभाचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना परभणीत मराठा आंदोलनकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास विरोधी…

    You missed