नागपुरातील ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीने एका गुजरातच्या तरुणाला फसवलं. आरोपींनी तरुणाकडून 70 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. तसेच सोने-चांदीचे दागिनेदेखील घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.