नवलेवाडी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय; संपूर्ण देशात चर्चा, फक्त यांनाच मिळणार संपत्तीत वाटा
अहमदनगर : आपल्या मुलांसाठी आई-वडील जिवाचं रान करतात, मुलांचं कल्याण व्हावं यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. मात्र काही मुलं आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाही. आता या संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील नवलेवाडी…
पारनेर तालुक्यातील हे गाव लावणार दहा हजार झाडे, हरित क्रांती घडवण्याचा निर्धार
पारनेर, अहमदनगर : सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायत नांदूरपठार यांच्या संयुक्त विद्यमाने नांदूरपठारमध्ये दहा हजार झाडे लावण्यात येऊन त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. सामाजिक वनीकरणाच्या बिहार पॅटर्न अंतर्गत चौधरी…
स्पीड पोस्टने पाठवली वस्तू; पोहोचला फाटलेला बॉक्स, डाक विभागाचा बेभरोसे कारभार समोर
अहमदनगर: कोपरगाव शहरातील व्यापारी महिपाल सिंग पोथीवाल यांनी २० जुलै रोजी कोपरगाव पोस्ट ऑफिस येथून स्पीड पोस्टाने आपल्या मुलीसाठी हेडफोन कल्याण येथे पाठवले होते. यावेळी त्यांनी सदर वस्तूचे वजन करून…
हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; पावसामुळे थंडीने गारठले, एकाचा दुर्दैवी अंत
अहमदनगर: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हरिश्चंद्र गडावर पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील सहा पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची…
तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत, होमहवनाने अडचणी सोडवितो सांगत भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार
अहमदनगर : तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत. त्या मी होमहवन करून सोडवितो असे सांगत एका भोंदूबाबाने शेतमजूर महिलेवर अत्याचार केला. त्याला पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात…
तर मुलींची शाळा बंद करून धुणीभांडी करायला पाठवू, मुंबईतील आमदाराला पत्र
अहमदनगर : उंबरे (ता. राहुरी) येथील कथित लव्ह जिहादचे प्रकरण वेगळ्या वळणावर आले असून मुलींना संरक्षण मिळणार नसेल तर त्यांची शाळा बंद करून त्यांना शेतावर खुरपणी करायला किंवा लोकांच्या घरी…
संपादक निघाला सराईत गुन्हेगार; प्रॉपर्टी खरेदी विक्रीचा व्यवहार आणि माजी सैनिकाचा खून
अहमदनगर : जमीन खरेदी- विक्रीचा व्यवहार करण्याच्या वादातून स्क्रू ड्रायव्हरने भोसकून एका माजी सैनिकाचा खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह लोणी शिवारात टाकून आरोपी पळून गेले. पोलिसांनी काही तसांतच या प्रकरणाचा…
महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; मात्र अद्याप कामावर गैरहजर, महसूलमंत्र्यांचा कडक इशारा
अहमदनगर: काही दिवसांपूर्वी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. परंतु अनेक अधिकारी बदली झालेल्या ठिकाणी हजर झालेले नाही. अशी मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता अडचण होणार असून बदली झालेल्या ठिकाणी हजर…
केवळ मंजुरी आणली म्हणजे MIDC होत नसते, सुजय विखेंनी पवारांना ‘ते’ गणित समजावून सांगितलं
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न सध्या राज्यात गाजत आहे. अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेरही हा मुद्दा पेटला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातील श्रेयवाद…
दोघ्या सख्या बहिणींचे मोठे यश! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बनल्या प्रशासकीय अधिकारी
अहमदनगर : कुठल्याही परिस्थितीत आपल्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे अशी मनाशी खूणगाठ बांधत प्रेरणा आणि संध्या फापाळे या दोन सख्ख्या बहिणींनी कसून अभ्यास केला आणि घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत…