• Mon. Jun 22nd, 2026

    uddhav thackeray

    • Home
    • भाजपनं घरात घुसलेल्या बाजारबुणग्यांचा सांभाळ करावा, उद्धव ठाकरेंची सडकून टीका

    भाजपनं घरात घुसलेल्या बाजारबुणग्यांचा सांभाळ करावा, उद्धव ठाकरेंची सडकून टीका

    यवतमाळ : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु झाला आहे. उद्धव ठाकरेंनी यतवमाळमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र हा आपलाच आहे, कुठुनंही सुरुवात केली तरी इथूनचं का केली…

    उद्धव ठाकरेजी, तो प्रस्ताव नेमका असतो तरी कसा? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल अन् चर्चांना उधाण

    अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊतांनी यांनी आंबेडकरांना…

    ठाकरे गटाला मोठा धक्का, विधानपरिषदेवरील ज्येष्ठ आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

    मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या दुसऱ्या राजकीय भूकंपाचा सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या राजकीय हादऱ्याचे दणके अजूनही ठाकरे गटाला जाणवत असल्याचं पाहायला…

    शिवसैनिकांचं कौतुक, अजितदादांच्या बंडावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

    मुंबई : बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या फोटोवर हातोडा चालवणाऱ्या अधिकाऱ्याला जाब विचारणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. ह्या प्रकरणातून जामीन मिळाल्यानंतर हातोडा चालवणाऱ्या बीएमसी अधिकाऱ्यांवर हात उचल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या शिवसैनिकांनी जामीन…

    ठाकरेंच्या शिलेदारांच्या भेटी, नेमक्या कशासाठी? चर्चेनंतर एक मातोश्रीवर, दुसरा शिवतीर्थावर

    मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली धक्कादायक घडामोडींची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. अजित पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक मोठा गट फोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली होती. या…

    मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका,मविआत घडामोडी वाढल्या, काँग्रेसची बैठक,ठाकरेंची पत्रकार परिषद

    MVA News : राज्यात गेल्या चार दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आज आणि उद्या मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका असणार आहे. काँग्रेसनं आज बैठक बोलावली असून उद्धव ठाकरे देखील भूमिका…

    साहेब, उद्धव ठाकरेंना साथ देऊ! मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंकडे मागणी; मनसेप्रमुख म्हणतात…

    Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. शिंदेंच्या बंडाला वर्ष पूर्ण उलटलं असताना आता अजित पवारांनी बंड करत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

    अजित पवारांचं वेगळं पाऊल, उद्धव ठाकरेंपुढं नवा पेच, पुढची वाटचाल कशी निर्णय घ्यावा लागणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचले, तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडी म्हणूनच टक्कर द्यायची, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ठरले…

    उद्धव ठाकरेच काय अजून कोण-कोण एकटं पडतं ते पहाच, महाजनांचा इशारा कोणाकडे?

    छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये आले आहेत. त्यांनी आमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे अजित पवार यांचं स्वागत आहे. अजून बरेच लोक येणार आहेत. उद्धव ठाकरेच काय…

    …तर उद्धव ठाकरेंचा निर्णय करावा लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरे गटाला इशारा

    महाराष्ट्रात नेत्यांचे एकमेकांवरील टीकास्त्र सुरूच आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळेंनी आता ठाकरे गटाला इशारा दिला आहे. परिवारावर टीका करायची असेल तर त्यांच्या एक हजार गोष्टी आमच्याकडे आहेत, असे बावनकुळे यावेळी म्हणाले.…

    You missed