• Tue. Jun 30th, 2026

    मुंबई बातम्या

    • Home
    • उन्हाळी पर्यटन पडणार महागात! विमान तिकीटांच्या दरात किमान ३० टक्क्यांनी वाढ, असे आहेत नवे दर…

    उन्हाळी पर्यटन पडणार महागात! विमान तिकीटांच्या दरात किमान ३० टक्क्यांनी वाढ, असे आहेत नवे दर…

    Flight Tickets Hike: सुट्ट्यांचा हंगाम सुरू होत असताना, उन्हाळी पर्यटनाला जाण्यासाठी तिकिटांचे दरदेखील कडाडले आहेत. विशेषतः हिमालयीन पर्यटनासाठी जायचे असल्यास एप्रिल व मे, अशा पुढील दोन्ही महिनाभर तिकीट दर खूप…

    मुंबई विद्यापीठ अधिसभेची बैठक वादळी? अधिसभापूर्व बैठकीवर युवासेना, बुक्टूचा बहिष्कार

    Mumbai University : विद्यापीठ प्रशासनाने आयोजित केलेल्या अधिसभापूर्व बैठकीवर युवासेना अधिसभा सदस्यांनी बहिष्कार टाकत निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्र टाइम्सMumbai University2 मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक अधिसभेपूर्वी विद्यापीठाने आज, बुधवारी आयोजित…

    कबरीचा उदो उदो नको! औरंगजेबवादाबाबत मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा, तणावाबाबत शांततेचे आवाहन

    Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb: जाती-धर्मामध्ये दुभंगलेला महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षित नाही. आज एक संदेश निश्चितपणे जात आहे की, देशामध्ये उदात्तीकरण होईल, तर ते शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे. औरंगजेबाच्या कबरीचे नाही,’…

    येत्या आठ दिवसांत राज्याचे नवे वाळू धोरण; महसूलमंत्र्यांची दोन्ही सभागृहांत घोषणा

    Chandrashekhar Bawankule: येत्या आठ दिवसांत राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. महाराष्ट्र टाइम्सchandrashekhar bawankule मुंबई :…

    जूनपासून सॅनिटरी पॅड; मुंबई महापालिका शाळांमध्ये आता पर्यावरणपूरक नॅपकिनचे वाटप होणार

    Mumbai News: मुंबई महापालिकेने आता येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक आणि जैवविघटनशील सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र टाइम्सgirl student रोहन टिल्लू , मुंबई : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या…

    विधानपरिषदेच्या ३ उमेदवारांची नावं भाजपने केली जाहीर

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Mar 2025, 11:32 am BJP Vidhan Parishad candidates: राज्यातील विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्चला निवडणूक होणार आहे. या पाच जागांपैकी…

    पाणीसाठा खालावला! मुंबईसाठीच्या सात धरणांत ४२ टक्के पाणी, कोणत्या धरणात किती पाणी?

    Mumbai Dam Water Level: सध्या या धरणांतील एकूण पाणीसाठा ४२ टक्के असून मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा या धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे. हायलाइट्स: चार धरणांत…

    Holi 2025: होळीच्या रंगाचा बेरंग; धुळवड खेळताना मुंबईत २९ जखमी, चार जणांना गंभीर दुखापत

    Holi 2025 Celebration In Mumbai: प्रत्येक वर्षी धुळवडीवेळी रंग खेळताना पाय घसरून पडणे, मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून घसरल्याने अपघात होणे, क्षुल्लक कारणांवरून वाद होण्याचे प्रकार यंदाही घडले. महाराष्ट्र टाइम्सmumbai dhulvad new…

    “राऊतांनी रोज सकाळी ९ चा शिमगा बंद करावा” बावनकुळेंचा संजय राऊतांना टोला

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Mar 2025, 12:11 pm Chandrashekhar Bawankule News : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज(१४ फेब्रुवारी) सकाळी सात वाजल्यापासून आपल्या कार्यकर्त्यांसोबत धुळवडीचा उत्सव…

    मुंबई लय भारी! दरडोई उत्पन्नात राज्यात पहिला क्रमांक; ठाणे, पालघर दुसऱ्या स्थानी

    Maharashtra Economic Survey 2025: मुंबईसह कोकणाने संपूर्ण राज्यात दरडोई उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे २०२४-२५च्या आर्थिक पाहणी अहवालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्र टाइम्सper capita income श्रीकांत सावंत, ठाणे…

    You missed