स्वत:च समस्या मांडता तर सत्तेत कशाला राहता? विजय वडेट्टीवारांनी छगन भुजबळांवर डागली तोफ
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…
आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ मराठ्यांवर आली: मनोज जरांगे पाटील
पुणे: मराठा समाजाला ७० वर्षांपूर्वीच आरक्षण मिळाले असते तर आज मराठा ही जगातील सर्वात प्रगत जात ठरली असती. आम्हाला आरक्षण असतानाही आमच्या समाजाची लाखो मुलं बेरोजगार आहेत. आम्ही हुशार असतानाही…
मराठा-ओबीसी वाद परवडणारा नाही, मी भुजबळांसोबत कोणत्याही मंचावर जाणार नाही : वडेट्टीवार
नागपूर : ओबीसींच्या हक्काची भूमिका मांडत असताना मराठा-ओबीसी बांधवांमध्ये दरी पडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मात्र छगन भुजबळ अतिशय टोकाची भूमिका मांडत आहेत. विष पेरणं सोपं आहे. मात्र ते…
बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर भारताचे दोन तुकडे झाले असते: विजय वडेट्टीवार
परभणी: माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्केच्या आतून आरक्षण देण्याला विरोध आहे, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेस नेते सिद्धार्थ…
अंजली दमानियांकडून भुजबळ कुटुंबावर गंभीर आरोप; समीर भुजबळ अब्रूनुकसानीचा दावा करणार
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : अंजली दमानियांकडून भुजबळ कुटुंबीयांची बदनामी सुरू असून, त्या फर्नांडिस कुटुंबीयांचा राजकारणासाठी वापर करीत आहेत. या कुटुंबाने राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन मुंबई राष्ट्रवादी…
जरांगे-भुजबळांच्या नुरा कुस्तीने भाजपचा फायदा,अंधारेंनी आरक्षणाच्या लढाईमागील राजकारण उलगडलं
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रं देऊन त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास…
कुणी उपोषणाला बसलं म्हणून… राज्य मागासवर्ग आयोगाचा मनोज जरांगे पाटलांना सणसणीत टोला
म. टा. प्रतिनिधी, पुणे: मराठा समाज मागास आहे, की नाही याची तपासणी राज्य सरकारच्या पत्रानंतर सुरू केल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाने शनिवारी दिली. ‘कोणी उपोषण करून, अमुक दिवसांत हे काम…
मराठा समाजाची आंदोलने ओबीसींवर अन्याय करणारी; प्रकाश शेंडगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची हिंमत कराल तर महाराष्ट्रात सत्ताबदल निश्चित आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसीत आहे,’ असा इशारा ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे…
मनोज जरांगे पाटील यांची भेट, जातनिहाय जनगणना आणि मराठा आरक्षण , उदयनराजे भोसले म्हणाले..
सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करुन जनजागृती करणारे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं…
अन्यथा छगन भुजबळ यांची हकालपट्टी करावी, संभाजीराजेंची मागणी तर जरांगेंचंही प्रत्युत्तर
Sambhajiraje Chhatrapati : मंत्री छगन भुजबळ यांनी जालन्यातील धाईत नगर येथील सभेत केलेल्या आक्रमक भाषणानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला प्रश्न विचारत भुजबळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.