• Sat. Sep 21st, 2024

obc reservation

  • Home
  • मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, देवेंद्र फडणवीसांची जरांगेंच्या टीकेवर पहिली प्रतिक्रिया

मी काही ऐकलंच नाही काय आरोप केलेत, देवेंद्र फडणवीसांची जरांगेंच्या टीकेवर पहिली प्रतिक्रिया

सातारा : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सातारा येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त फडणवीस साताऱ्यात आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार…

तुमच्या अंगावरील गुलाल १५ दिवस निघाला नसता : मनोज जरांगे

जालना : मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे शांततेत आंदोलन करुन देखील दाखल झालेले गुन्हे मागं घेण्याची मागणी केली. अंतरवाली सराटीमधील महिलांना गोळ्या लागल्या होत्या. त्यांची संख्या साडेतीनशेच्या आसपास होती. त्या…

सगेसोयरेच्या अधिसूचनेबाबत सरकारने सविस्तर खुलासा करावा, मविआचं पत्र

मुंबई : मराठा आरक्षणासाठी विशेष राज्य विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे. परंतु या विशेष अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टता येत नाही. मराठा…

जातीच्या वेदना बोलत आहे, विरोधात गेले तर सुट्टी नाही, ४० दिवसांत आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगे यांचा निर्धार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘मराठा ओबीसीत आल्यामुळे ओबीसींच्या संख्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. आम्ही पूर्वीपासून त्यांच्यातच आहोत. आमचं वावर सध्या त्यांच्याकडे आहे ते आम्ही आता परत मागत आहोत. छगन भुजबळ…

ओबीसी एकवटणार, भुजबळांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचे समर्थन, छत्रपती संभाजीनगरमधील सभेची तारीख सांगितली

Mumbai News: मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी वडेट्टीवार यांनी मुंबईत बैठक बोलाविली होती. सरकारने काढलेल्या या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २० फेब्रुवारीला छत्रपती…

हिंदुस्तानातला सगळ्यात हुशार माणूस, इशारा दिला की गाड्या तयार-मंत्री हजर, भुजबळांचे चिमटे

मुंबई : मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घुसविण्यात आलंय, त्यामुळे आमचं आरक्षण हळूहळू संपुष्टात येईल. आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ते वेगळं…

ओबीसीतून आरक्षण पाहिजे अन् त्याच आरक्षणाला चॅलेंज करणार, व्वा जरांगे… हाकेंनी सुनावलं

पुणे : मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंबंधीचं राजपत्र काढण्यात आलं. ओबीसी अंतर्गत जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रचलित कार्यपद्धतीची नव्याने मांडणी करणारी प्रारूप अधिसूचना (अध्यादेश नव्हे) राज्य सरकारने जारी…

देशात झुंडशाहीने कायदे बदलता येत नसतात, भुजबळांनी सत्य अधोरेखित केले: सुधीर मुनगंटीवार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक:‘ओबीसीं’चे नेते छगन भुजबळ यांनी देशात झुंडशाहीने कायदे बदलता येत नसल्याचे सत्यच अधोरेखित केले आहे. त्यामुळे ते वातावरण दूषित करीत आहेत असे म्हणता येणार नाही, असे…

ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार, मोर्चाचा मार्ग आणि नियोजनासाठी समिती स्थापन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिसूचना जारी केल्याने दुखावलेल्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाने आता मुंबईत धडक मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. या मोर्चाचा मार्ग आणि नियोजन करण्यासाठी…

मराठा आरक्षण : पदापेक्षा जात-धर्म-देश महत्त्वाचा, नारायण राणेंचा रोख मुख्यमंत्र्यांकडे?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आरक्षण हा नाजूक प्रश्न असून, त्याचा सरकारने सखोल विचार करावा. कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एवढेच मला सांगावेसे वाटते,…

You missed