• Sat. Aug 15th, 2026
Jayant Patil On Sanjay Dina Patil | सजंय पाटलांवर जयंत पाटील एका वाक्यात बोलले!!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

माध्यमांचे प्रतिनिधी खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेत होते. काही वेळ पत्रकारांशी संवाद साधल्यावर पाटलांचा पारा अचानक चढला. ‘मी तुमच्याशीदोन मिनिटं बोललो ना आता. आता तुम्ही अति करताय..असं म्हणत संजय पाटलांनी पत्रकारांना शिवीगाळ केलीय…त्यावर जयंत पाटलांनी त्यांना समज दिलीये..आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed