पत्नी घर सोडून गेली, नवऱ्याचं डोकं सटकले, पोटच्या दोन मुलांसोबत केलं अमानुष कृत्य, एकाचा मृत्यू
Father Throws Two Children Into Well: जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलांसोबत अमानुष कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगरः पित्याने दोन चिमुकल्याना विहिरीत ढकलून दिले. चिकलठाणा…
बारामतीत १५ लॉजवर पोलीस अचानक धडकले, प्रेमी युगुलं सापडली, पोलिसांनी ठरवलं, यापुढे…
बारामती :बारामती शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लॉजवर गुरुवारी (२७ एप्रिल) अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेत अचानक तपासणी केली. या तपासणीत काही लॉजवर महाविद्यालयीन युवक-युवती…
सतत दारूच्या नशेत, चार महिन्यांपूर्वी बायको सोडून गेली; २५ वर्षांच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
छत्रपती संभाजीनगर:करमाड परिसरातील गोलटगाव येथील पंचवीस वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार दि. २३ रोजी पहाटे पाच वाजता उघडकीस आली.…
तरुण घरातून बेपत्ता झाला, घरातल्यांनी सगळीकडे शोधलं…; पण रेल्वे रुळावर जाऊन बघताच…
छत्रपती संभाजीनगर:झेंडे चौक येथील रेल्वे रुळावर २७ वर्षीय तरुणाची धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवार दि. २० रोजी रात्री ११ वाजता उघडकीस आली…
१० वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याचा फोन, पोलिसांनी कसून चौकशी केली, वेगळंच सत्य समोर आलं
नवी दिल्लीः१० वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याचा पोलिसांना फोन आला. तातडीने पावलं उचलत त्यांनी अॅक्शन घेतली. मात्र, काहीवेळाने मुलगी स्वतःहूनच घरी आली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकून पोलिसांनीही…
पतीला दारूचे व्यसन, घरात रोज वाद व्हायचे, चिडलेली पत्नी ३ मुलांना घेऊन गेली अन् घडला एकच थरार
धाराशीवःनोकरी गेली या नैराश्यातून बबन बनसोडे यांना दारुचे व्यसन जडले. नंतर दारूची ही सवय रोजचीच झाली. दारूपायी घरात रोज वाद-विवाद व्हायला लागले. पतीच्या या रोजच्या सवयीमुळं पती वैतागली होती. रोजच्या…
मोठ्या भावाच्या सासरी गेला अन् पाय गमावून बसला; २२ वर्षांच्या तरुणासोबत घडलं भयानक
परभणी: भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय युवकावर आपला पाय गमवण्याची वेळ आली आहे. मोठ्या भावाच्या सासरच्या मंडळींनी चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान युवकाचा डावा पाय…
अंध पतीसमोरच अंध पत्नीवर तीन वेळा अत्याचार, मदतीच्या बहाण्याने अकोल्यात पाशवी कृत्य
अकोला : महाराष्ट्राला हादरवणारी अत्याचाराची घटना अकोल्यातून समोर आली आहे. अंध पतीच्या समोरच अंध पत्नीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीहून मुलीच्या भेटीसाठी दिग्रसला जात असताना मदतीच्या बहाण्याने नराधमाने…
अडवली भूतवली गावातील महिलेच्या हत्येचा उलगडा, अत्याचारानंतर रिक्षा चालकाने जीव घेतला
नवी मुंबई : महापे शिळफाट परिसरात अडवली भुतवली गावाजवळ डोंगराळ भागात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. या हत्येच्या गुन्ह्याची उकल झाली…
स्ट्राँग बनण्याचं नाटक आता होणार नाही, बाय… २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आयुष्य संपवलं
जळगाव : मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, अशी इंग्रजीतून सुसाईड नोट लिहित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. आयुष…