मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरुन मनोज जरांगेंशी चर्चा, विश्वासू सहकारी अंतरवाली सराटीत पाठवला
मुंबई: उग्र आणि हिंसक स्वरुप धारण केलेले मराठा आरक्षण आंदोलन शमवण्यासाठी राज्य सरकारकडून पडद्यामागे वेगवान हालचाली सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना…
आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवू नका अन्यथा… पोपटराव पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अहमदनगर : सध्या महाराष्ट्रात विविध समाजातील आरक्षणाबाबत संघर्ष चालू आहे. ज्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या राज्यकर्त्यांनाच गावात प्रवेश मिळत नाही ही परिस्थिती अतिशय खेदजनक आहे. निर्णय घेण्यास उशीर झाल्यास…
ज्यांच्याकडे पुरावे त्यांना दाखले, मुख्यमंत्र्यांची घोषणा, जरांगे पाटील यांचा कडाडून विरोध
जालना : ज्यांच्याकडे कुणबी वंशावळी असतील किंवा तत्सम पुरावे असतील त्यांना लगोलग कुणबी दाखले देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर दिले. परंतु पुरावे असललेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा…
जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळणार, एकनाथ शिंदेंची घोषणा
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तातडीने दाखले दिले जातील. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पेटिशनच्या माध्यमातून मराठा…
धोरण आखले आहे… तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार, जाहिरात चर्चेत
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आधी उपोषण आणि त्यानंतर राज्यभरात झंझावाती दौरे अशी दुहेरी रणनीती अवलंबत मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची धग थोडीही…
आता ना पैसा लागणार ना वशिला… बदली थेट ऑनलाईन होणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबई : परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत…
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट; म्हणाले,’तेव्हा मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला कोपऱ्यात चल म्हणाले, पण…’
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही…
मोठी बातमी: ४४ टोल बंद होणार, मंत्रालयात नवी यंत्रणा…सरकारकडून राज ठाकरेंना ही १४ आश्वासने
मुंबई : गेले अनेक दिवस वादग्रस्त ठरत असलेल्या टोलबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंत्री दादा भुसे आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत…
टोलप्रश्नी राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट, मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं? वाचा…
मुंबई : पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे, पथकर…
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपसोबतचा वाद पेटणार; शिवसेनेच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
ठाणे : ‘कोकण पदवीधर निवडणूक आपण लढवली पाहिजे, पदवीधर मतदारसंघाच्या भाजप आमदारांनी आमच्या कामात आडकाठी केली आहे, आपल्याला सापत्न वागणूक दिली आहे’, असा सूर शिवसेनेच्या ठाण्यात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी…