• Mon. Nov 25th, 2024

    chhatrapati sambhajinagar news

    • Home
    • करोनामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट, सर्व आरोग्य केंद्रावर करोना चाचणी,छत्रपती संभाजीनगर पालिकेचा निर्णय

    करोनामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट, सर्व आरोग्य केंद्रावर करोना चाचणी,छत्रपती संभाजीनगर पालिकेचा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: केरळमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सर्व आरोग्य केंद्रांत करोना चाचणीची व्यवस्था केली आहे. बुधवारी…

    जालना-मुंबई ‘वंदे भारत’बाबत मोठी अपडेट, या तारखेपासून सुरु होण्याची शक्यता, कसे असेल नियोजन?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देशभरात आपलया वेगामुळे गाजत असलेल्या वंदे भारत रेल्वे लवकरच मराठवाड्यातून धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वे विभागाला वंदे भारतचे नुकतेच रॅक मिळाले…

    भावी डॉक्टरांवर ताण; ‘मेडिकल’च्या सुमारे दीड हजार जणांनी सोडला अभ्यासक्रम

    छत्रपती संभाजीनगर : मोजक्या काही दिवसांपूर्वी नागपूर येथील वैद्यकीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि पुन्हा एकदा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा विषय प्रकर्षाने समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या पाच वर्षांत देशातील १२०…

    कुलगुरु निवडीबाबत उद्या फैसला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोणाची वर्णी?

    Dr Babasaheb Ambedkar Marathwada University: कुलगुरुपदी उद्या फैसला होणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोणाची वर्णी लागणार याची चर्चा विद्यापीठात होत आहे.

    संभाजीनगर : असं आहे विमान वेळापत्रक, गतवर्षीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या ५३ टक्क्यांनी वाढली

    छत्रपती संभाजीनगर : विमानतळावरून देशातंर्गत विविध शहरांकडे जाणारे अनेक प्रवासी प्रवास करीत आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून तीन लाख ४४ हजार विमान प्रवाशांनी प्रवास केला…

    लिव्ह इन पार्टनरला त्रास; महिला कंटाळली, रागात कट रचला, तरुणाला घरी बोलवलं, नंतर जे घडलं त्यानं…

    छत्रपती संभाजीनगर: ‘लिव्ह ईन’मध्ये पार्टनर असलेल्या युवकाने, महिलेला त्रास दिला. हा त्रास मिटविण्यासाठी युवकाला महिलेने राहत्या घरी बोलावून घेतले. या ठिकाणी सदर महिलेने तिच्या मुलासह मित्राच्या साह्याने मारहाण केली. मारहाण…

    मराठा आरक्षणाच्या अल्टिमेटमवर काथ्याकूट; सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला, बैठकीत काय चर्चा झाली?

    छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा निर्णय २४ डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी रुग्णालयात मनोज जरांगे यांची भेट घेत मागासवर्ग आयोगाच्या अहवालासाठी…

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पीककर्जाचे १४५ कोटी रुपये वाटप; उद्दिष्टाच्या तुलनेत प्रमाण फक्त १८ टक्के

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा सहकारी; तसेच राष्ट्रीयकृत बँकांना यंदा ८११ कोटी १२ लाख रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट…

    आधी लग्नाचे आमिष; नंतर १५ वर्षीय मुलीला पळवून नेले, न्यायालयाने आरोपीला ‘अशी’ दिली शिक्षा

    छत्रपती संभाजीनगर: लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीला पळवून नेणारा आरोपी रितेश बद्रीनाथ बोरडे याला सहा महिने सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी…

    नवीन कुलगुरू निवडीचा दिवस ठरला, प्रक्रिया अंतिम टप्प्यात; पाच जणांची नावे निश्चित

    छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शोध समितीने २२ उमेदवारांमधून अंतिम मुलाखतीसाठी पाच जणांची नावे निश्चित केली. १९ डिसेंबर रोजी राजभवनात अंतिम…

    You missed