• Sat. Sep 21st, 2024

पुणे बातम्या

  • Home
  • पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘रिंग रोड’साठी प्रशासनाचे मोठं प्लॅनिंग, वाचा सविस्तर…

पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘रिंग रोड’साठी प्रशासनाचे मोठं प्लॅनिंग, वाचा सविस्तर…

Pune News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘रिंग रोड’साठी प्रशासनाचे मोठं प्लॅनिंग केलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवती १७३ किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड आहे. बातमी सविस्तर वाचा…

Parth Pawar : नव्या लढ्यात अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग, पार्थ पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात?

पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीचा एक मोठा गट घेऊन भाजप आणि शिवसेना युतीत सहभागी झाल्यानंतर अजित…

लोहगावच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न, अजितदादा अॅक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना अल्टीमेटम

रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून लोहगाव परिसरातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णालयाचं काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

गायीच्या शेणापासून तयार साबण वापरल्याने मला कोणतेही त्वचाविकार नाहीत : चंद्रकांत पाटील

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गायीच्या शेणापासून तयार केलेला साबण मी मागील तीस वर्षे वापरत असून, त्यामुळे मला कोणतेही त्वचा विकार झाले नाहीत, करोना साथरोगाच्या काळात सर्वत्र फिरूनही मला काही…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: पाणीकपातीचे संकट टळले, पालकमंत्र्यांनी काय माहिती दिली?

Pune News : शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

तो एकटाच असल्याची माहिती मिळाली अन् रात्री १ वाजता ५ मुलांनी केला २५ वर्षाच्या तरुणाचा खून

पुणे: शिक्षणचे माहेर घर म्हणवणाऱ्या पुणे शहरात नेमके चाललय तरी काय?असा सातत्याने प्रश्न उपस्थित होत असतो.दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीचा प्रभावाचा परिणाम आता लहान मुलांवर ही दिसून येत आहे. सध्या प्रत्येक…

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरला धडकून बाईकस्वाराचा दुर्दैवी अंत

दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या हद्दीत कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात २३ वर्षीय बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एलाईट चौक परिसरात…

पुणेकरांचं टेन्शन मिटणार, पीएमपीचं ५०० चालकांना ई-बस चालवण्याचं प्रशिक्षण देण्याचं प्लॅनिंग

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी ) ५०० चालकांना आता ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भविष्यात ई-बस वरील चालकांनी संप केल्यास पर्यायी व्यवस्था तयार राहावी…

पावसाने वाट अडवली, सिंहगड पायथ्याजवळील गावात महिलेवर रस्त्यातच अंत्यविधी, चितेवर पत्रे धरले

पुणे : पुण्याची ओळख सुसंस्कृत शहर अशी आहे. मात्र पुणे शहराच्या आजूबाजूला असलेला परिसर अद्यापही मागासलेला असल्याचे पहायला मिळत आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील खडकवासला परिसरात मृतदेहाला…

तरुणाला ट्रकची धडक, मागच्या चाकात अडकला, मदतीसाठी याचना पण अनर्थ घडला..

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात अंगावर शहारे आणणारा प्रसंग घडला आहे. एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुचाकीस्वार त्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली अडकला. तब्बल १० मिनिटे त्या तरुणाच्या…

You missed