उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.लाडकी बहिण योजनेवरील विविध चर्चांवर अजितदादांनी भाष्य केलं.चैत्यभूमीवर भाषण केलं नाही, म्हणून नाराज नाही, असं अजितदादा म्हणाले.दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरील अहवालावर अजितदादांनी भाष्य केलं.
पत्रकारांशी बोलताना अजितदादांचा पारा चढला, पुढं काय घडलं?
