‘लाडका भाऊ’ शिंदेंकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिपद नाही; भाजप, NCPकडून किती लाडक्या बहिणी?
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांनी एकाही महिला आमदाराला मंत्रिपद दिले नाही. शिंदे गटात पाच महिला आमदार असतानाही त्यांना स्थान नाकारल्याने ‘लाडकी बहीण’ आता ‘पोरकी’ झाली का, असा प्रश्न…