• Sat. Sep 21st, 2024

Ramraje Naik Nimbalkar

  • Home
  • अफवांवर विश्वास ठेवू नये!माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही; Whatsapp स्टेटसवरून रामराजेंचा खुलासा

अफवांवर विश्वास ठेवू नये!माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही; Whatsapp स्टेटसवरून रामराजेंचा खुलासा

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक झाली. यासंदर्भात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या Whatsappवर स्टेटस ठेवून खुलासा केला आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी इतर…

धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर महाजनांची गाडी अडवली

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर…

चुकून झालेल्या खासदाराची किंमत संपूर्ण माढा मतदारसंघ मोजतोय :रामराजे नाईक निंबाळकर

सातारा : महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही; तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी तिकीट मिळू देणार नाही, असे स्पष्ट मत विधान…

उदयनराजे रामराजेंची भेट चर्चेत,दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा, कुणाचं टेन्शन वाढणार?

सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत: सातारा जिल्ह्यातील राजकारणात राजकीय फटकेबाजी करणारे जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू व विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील राजकीय मतभेद…

साताऱ्यातील राजकारण अजितदादा-फडणवीसांचं टेन्शन वाढवणार? रामराजेंच्या विधानाची जोरदार चर्चा

सातारा : सातारा आणि माढा मतदारसंघाचा खासदार आमच्याच विचाराचा होईल. मात्र, आमच्याविरोधात असणारे आणि आम्हाला नको असणाऱ्यांचा मी यंदा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील…

अजित पवारांना योग्यवेळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय; बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

सातारा : पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात ना. अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकविसाव्या शतकात अजितदादा हेच महाराष्ट्राला प्रमुख व सक्षम राज्य म्हणून विकास करू शकतील. त्यासाठी अजित पवार…

रामराजेंनी साथ सोडली, साताऱ्याच्या तिन्ही राजेंना अजितदादांना बळकटी मिळणार की पवार भरारी घेणार?

सातारा…. राष्ट्रवादी काँग्रेस बालेकिल्ला… २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी भर पावसातली शरद पवारांची सभा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात लिहली गेलीये… धो धो कोसळलेला पाऊस, स्टेजवरून ना शरद पवार हलले ना समोर उभे…

आज जी मतं ऐकली, ते ऐकल्यावर समजलं कार्यकर्ते नाराज का होते; शरद पवारांची सूचक विधान कोणासाठी

सातारा : आज रामराजे इथे उपस्थित नाहीत, याबद्दल समाधान आहे. अनेक कार्यकर्त्यांनी मला आज त्यांच्याबद्दल सांगितलं. त्यांची जी मतं मी आज ऐकली, ते ऐकल्यावर कार्यकर्ते माझ्यावर अधूनमधून नाराज का होते,…

अजित पवारांचा सल्ला राष्ट्रवादीच्या नेत्यानं ऐकला,लोकसभेचं रणशिंग फुंकलं,मतदारसंघ सांगितला

सातारा : पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे. त्याबाबत खासदार शरद पवार यांचा अंतिम निर्णय घेतील. पण, माढाचा खासदार फलटणच्या वाड्यातील होईल, वाड्याबाहेरचा होणार नाही,…

You missed