कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात
डोंबिवली: कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे हे शुक्रवारपासून भिवंडी आणि कल्याण लोकसभा…
घराणेशाहीवर टीका करता मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई: शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या विधानसभाध्यक्षांच्या निर्णयानंतर घराणेशाही मोडीत निघाली असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे घराणेशाहीचा…
पंतप्रधान मोदी समजतात, तितकी लोकसभा निवडणूक सोपी नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
Prithviraj Chavan: महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर काय होते, हे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिसले आहे, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
निकालाआधी केंद्रीय मंत्री फडणवीसांच्या भेटीला, चर्चांना उधाण, बाळासाहेब भवनाची सुरक्षा वाढवली
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे साधारण साडेचारच्या सुमारास विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालवाचनाला सुरुवात करतील. राहुल नार्वेकर यांच्यासमोर एकूण सहा याचिकांवर सुनावणी झाली होती. या सहा याचिकांचे मिळून एकूण १२०० पानांचा…
ज्या पक्षातून राजकारणात पाऊल, त्याच शिवसेनेच्या आमदारांचं भविष्य ठरवणार राहुल नार्वेकर
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी निकाल जाहीर करणार आहेत. या बहुप्रतीक्षित निकालाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी आमदार आणि शिवसेना (उद्धव…
शिवसेनेची तोफ धडाडणार; नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत २३ जानेवारीला जाहीर सभा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २३ जानेवारी रोजी नाशिकमध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. अनंत कान्हेरे मैदानावर होणारी ही सभा जगदंबेचा जागर…
निवडणूक आयोग मनमानी; मोर्चे काढा, ‘वंचित’चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक विधान
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आमदार व खासदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ठिकाणी निवडणूक घेण्याची गरज असते. नियमानुसार अशाप्रकारे निवडणुका घेतल्या जात नसतील तर…
एकनाथ शिंदे अपात्र होणार नाहीत, पण झाले तरी…. देवेंद्र फडणवीसांनी पुढचा प्लॅन सांगितला
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली. यानुसार कोर्टाने १६ आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी चालू आहे.भारतीय…
शिवसेना चिन्हाचा निकाल, राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाची आलेली नोटीस, शरद पवार म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. इंडियाच्या बैठकीचं नियोजन, केंद्रातल्या भाजप सरकारकडून सुरु असलेलं कटुता वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप…
इंडियाच्या बैठकीचं प्लॅनिंग,मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल,शरद पवारांकडून स्टँड क्लिअर
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी उद्या बीडला सभा घेणार असून त्यानंतर मुंबईल जाणार असल्याचं सांगितलं. मुंबईत गेल्यावर पक्षाचे…