• Tue. Sep 8th, 2026

fuel Shortage | छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, शेतकऱ्यांनी रात्र पेट्रोलपंपावर काढली

fuel Shortage | छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा, शेतकऱ्यांनी रात्र पेट्रोलपंपावर काढली

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#petroldiselshortage #petrolpricehike #farmer #diselrpricehike #fueshortageछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपांवर इंधन तुटवडा निर्माण झाला आहे.शेतकरी,सर्वसामान्य नागरिक तासनतास रांगेत उभे आहेत.अनेकानी रात्र पेट्रोल पंपांवर काढली आहे.शेतीचे काम तोंडावर असतांना शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळत नाही.यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.साजापूर येथील पेट्रोल पंपांवर शेतकरी नागरिक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed