• Thu. Sep 10th, 2026

अजित पवारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप खरी; सतेज पाटील थेट बोलले

अजित पवारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप खरी; सतेज पाटील थेट बोलले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्या विरोधातील कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. अशातच काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी यावर भाष्य करताना मोठं वक्तव्य केलं आहे. सतेज पाटील यांनी ही ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा केलाय. यासोबतच सतेज पाटलांनी नीट परीक्षेतील गोंधळावरूनही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. नीट परीक्षा घेता येत नाही, ते देश काय चालवणार? अशा शब्दांत पाटलांनी टीका केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed