• Fri. Sep 11th, 2026

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#jalnanews #manojjarangeprotest #liquorban #marathaprotestजिल्हा प्रशासनाकडून कुणबी जात प्रमाणपत्र वाटपासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी शिबिर सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दिलीये तर, जरांगेंचं आंदोलन संपेपर्यंत दारू विक्रीवरन निर्बंध घालण्यात आलेत..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed