• Mon. Nov 25th, 2024

    kolhapur politics

    • Home
    • १५०० रुपये दिलेत, धनुष्यबाणाला मतदान केलं नाही तर…; भाजप नेत्याची लाडक्या बहिणींना उघड धमकी

    १५०० रुपये दिलेत, धनुष्यबाणाला मतदान केलं नाही तर…; भाजप नेत्याची लाडक्या बहिणींना उघड धमकी

    Ladki Bahin Yojana: कोल्हापुरात भाजपच्या महिला उपाध्यक्षा मेघाराणी जाधव यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल केलेल्या विधानानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम कोल्हापूर: लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला…

    हलकीच्या कडकडाटात काँग्रेसची जनसंवाद यात्रा, सतेज पाटील महागाईवरुन भाजपवर बरसले

    कोल्हापूर: डोक्यावर पाऊस, हलगीचा कडकडाट, कार्यकर्त्यांची साथ आणि फुलांचा वर्षाव अशा उत्साहाच्या वातावरणात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा आज कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत निघाली. कोल्हापुरातील आपटे नगर येथून सुरू झालेली…

    अजितदादांच्या युतीनंतर भाजप-राष्ट्रवादीत पहिली ठिणगी कोल्हापुरात; घाटगेंचे मुश्रीफांना आव्हान

    कोल्हापूर : राजकारणात ज्यांना अनेक वर्ष विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्याने भाजपच्या नेत्यांवर आली. पण, राज्यातील या नव्या समीकरणात आठ दिवसांच्या आत पहिली…

    कोल्हापुरातील लोकसभेच्या २ जागांसाठी सर्वपक्षीयांची फिल्डिंग; मातब्बर नेत्यांची नावे चर्चेत!

    कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे पडघड वाजायला हळूहळू सुरूवात झाल्याने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघावर सर्वच पक्षांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. ‘सध्याचे खासदार आमचे आहेत, हे खासदार आमच्या चिन्हावर…

    दिल्लीत पोस्टर लावले पोलिसांनी हटवले, आपनं पुढचं पाऊल टाकलं, आता कोल्हापूरमधून सुरुवात

    कोल्हापूर: दिल्ली पाठोपाठ आता कोल्हापूर शहरातही आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे फलक लागल्याने, सोशल मीडिया सह राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा सुरू झाली होती. सकाळी फिरायला गेलेल्या काही…

    You missed