• Fri. Sep 11th, 2026

Hasan Mushrif गोकूळच्या भ्रष्टाचाराचा पैशाचा वापर भाजपविरोधात करतायत, भाजप आमदाराचा आरोप

Hasan Mushrif  गोकूळच्या भ्रष्टाचाराचा पैशाचा वापर भाजपविरोधात करतायत, भाजप आमदाराचा आरोप

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#hasanmushrif #kolhapurpolitics #kolhapurnews #gokulpolitics #gokulcorruption #shivajipatil #bjp #ncpभाजप आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ संस्थेच्या भ्रष्टाचाराचा पुरावा घेऊन मंत्री हसन मुश्रीफांवर थेट तोफ डागलीये “गोकुळचा सर्व भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आणणार.. लढ्यात माझ्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजप आहे,” असा इशारा पाटील यांनी दिलाय. मुश्रीफ गोकुळ भ्रष्टाचाराचा पैसा भाजपविरोधात वापरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed