• Mon. Sep 7th, 2026
महाराष्ट्रातील लाइव्ह बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर


Marathi Live News: इराणयुद्धात शुक्रवारचा दिवस मोठ्या घडामोडींचा ठरला. एफ-१५ हे लढाऊ विमान इराणच्या नैऋत्येला कोसळल्याने अमेरिकेला धक्का बसला. वैमानिकाने विमानातून उडी घेतली असून हे विमान आम्ही पाडले, असा दावा इराणने केला आहे. तर विमानातून सुटका करून घेतलेल्या वैमानिकाला वाचविण्यात यश आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. दरम्यान, एफ-३५ हे लढाऊ विमान पाडल्याचा दावाही इराणने केला आहे. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने करून रस्ते, वस्त्या पूरमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने पावले उचलली आहेत. मुंबई महापालिकेने शहर भागातील शंभर वर्षे जुन्या पर्जन्य जलवाहिन्यांचे बळकटीकरण सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed