खालच्या पातळीवरील टीकेला संयमाने उत्तर द्या, उगाच त्यांना सहानुभूती नको; अजितदादांनी कान टोचले
छत्रपती संभाजीनगर : पुण्यात चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडले. त्याचे धागेदोरे पंजाब, दिल्लीपर्यंत सापडले आहेत. पुण्याचा पालकमंत्री असल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेत पोलिस खात्याचे…
अजित पवार ते स्वप्न पूर्ण करतील, शरद पवारांच्या वक्तव्यानंतरही दादा समर्थकांना विश्वास
अकोला : अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार घालणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यासंदर्भात विचारलं असता शरद पवार यांनी ते स्वप्न असून ते घडणार नसल्याचं म्हटलं. या व्यक्तव्यावर आमदार…
मंगळागौरीला राजकीय पिंगा, महिला मतदारांसाठी मोर्चेबांधणी, लताताई ते रश्मी वहिनींची हजेरी
ठाणे : पारंपरिक सणांना उत्सवी सोहळ्याची जोड देत त्याचा राजकीय हेतूने उपयोग करून घेण्यात श्रावण महिन्यातील दहीहंडीपाठोपाठ आता घरोघरी साजऱ्या होणाऱ्या मंगळागौरीचाही मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला आहे. विशेषत: गेल्या…
कंत्राटी भरतीचं दादांकडून समर्थन, रोहित पवार चिडले, थेट पगार काढला, रुपाली चाकणकरांचे खडे बोल
रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्या जुगलबंदीत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी उडी घेतली आहे. ज्यांचं राजकारणच अजित पवारांपासून सुरू झालं, त्यांनी दादांवर…
किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल, चाकणकरांच्या पोलिसांना महत्त्वाच्या सूचना
मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील चित्रफिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सोमवारी रात्री यासंदर्भात वृत्त दिले होते.…
आता तर रूपाली चाकणकरही बोलल्या; शरद पवारांना केला अडचणीचा सवाल, माझ्याच बाबतीत असं का वागलात?
कोल्हापूर : मी महिला आयोगाची अध्यक्ष असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, या कारणाने माझा राजीनामा घेतला. गेली दीड वर्ष मी पक्षाच्या व्यासपीठापासून दूर होते. हा माझ्यावर झालेला अन्याय…
माणसातला देव ओळखण्याचं काम रुपाली चाकणकरांनी केलं : चंद्रकांत पाटील
पुणे : संतांची भूमी असलेल्या, वारीची परंपरा असलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या साधू-संतांनी देव माणसात ओळखावा, त्याची सेवा करावी असं सांगून ठेवलंय. माणसातला देव ओळखत आरोग्य वारीच्या माध्यमातून त्यांची सेवा करण्याचा उपक्रम…
ठाण्यातील ५३५ महिला अजूनही बेपत्ताच; मानवी तस्करीची भीती, रुपाली चाकणकरांच्या दाव्याने खळबळ
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : राज्यात मुलींचे गायब होण्याचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. अशा महिला व मुलींचा शोध लागला नाही, तर त्या मानवी तस्करीला बळी पडण्याची भीती आहे, असे…
शिरसाट-अंधारे प्रकरणात रुपाली चाकणकर अॅक्शन मोडवर, पोलिसांना रोखठोक आदेश
मुंबई : शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अंधारे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी बीडच्या परळीमधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शिरसाठ यांच्याविरोधात तक्रार दाखल…