• Mon. Sep 21st, 2026

शिंदे गटाचे आमदार गिरीश महाजनांसोबत भाजपात जाणार; संजय राऊतांचं भाकीत

शिंदे गटाचे आमदार गिरीश महाजनांसोबत भाजपात जाणार; संजय राऊतांचं भाकीत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही आमदार भाजपात जाणार असल्याचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. जळगाव दौऱ्यावर आलेल्या संजय राऊत यांनी शिंदेसेनेचे आमदार जळगावातील भाजपच्या संकटमोचकांच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय. येणाऱ्या काळात हे आमदार भाजपातून निवडणुका लढतील असं भाकीतही राऊतांनी केलं. सध्या राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे सरकार कोसळणार का अशीही चर्चा रंगू लागली आहे. या संदर्भात बोलताना राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed