• Wed. Sep 9th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, पाहा लाइव्ह फक्त एका क्लिकवर


Live Marathi News: पश्चिम आशियातील युद्ध आणि बांधकाम व्यावसायिकांसह विविध संघटनांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर (वार्षिक बाजारमूल्य) दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेतला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रासह घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या पाचदिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजा चमकणे, गारपीट आणि वादळी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed