• Mon. Sep 14th, 2026
Ravindra Dhangekar यांनी Neelam Gorhe यांची बाजू सावरली, काय म्हणाले पाहा?


#ravindradhangekar #shivsena #eknathshinde #chandrakantpatil #rupalichakankar #neelamgorhe #ashokkharatcase भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण अधिकच गडद होत असून आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात मोठे खुलासे केले आहेत. या प्रकरणांमध्ये पुण्यातील दोन बिल्डर असल्याचा कळवजनक दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यातील एक म्हणजे CA ललित पोफळे यांच्यावर गंभीर आरोप करत, या संपूर्ण रॅकेटमध्ये त्यांचा मोठा सहभाग असल्याचा दावा केला आहे. यासोबतच काही नामांकित व्यक्ती आणि एका बिल्डरचाही संबंध असल्याचे संकेत देत लवकरच आणखी नावे उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed