• Tue. Sep 8th, 2026

Jyoti Waghmare | राजकारणाचा स्तर ढासळतोय, आता थांबलं पाहिजे, वाघमारे स्पष्टच बोलल्या

Jyoti Waghmare | राजकारणाचा स्तर ढासळतोय, आता थांबलं पाहिजे, वाघमारे स्पष्टच बोलल्या

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#jyotiwaghmare #shivsena #eknathshinde #rupalichakankar #ashokkharatcase #ncp राज्यातील महिला अत्याचाराच्या बातम्या मनाला वेदना देणाऱ्या आहेत. हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर, सावित्री बाई, रमाबाई आंबेडकर, मा जिजाऊंचा आहे. भोंदू बाबा अशोक खरातला कठोर शिक्षा करण्याची मागणी खासदार ज्योती वाघमारेंनी केलीये.. राजकारणाचा स्तर ढासळलं आहे.आता थोडं थांबू या..असंही वाघमारे म्हणाल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed