• Tue. Sep 15th, 2026

sushma andhare

  • Home
  • Navnath Waghmare | अंधारेंचा जयकुमार गोरेंवर आरोप, वाघमारे म्हणाले तुमची एवढी उंची नाही

Navnath Waghmare | अंधारेंचा जयकुमार गोरेंवर आरोप, वाघमारे म्हणाले तुमची एवढी उंची नाही

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 7:59 pm #navnathwaghmare #obc #sushmaandhare #jaykuamrgore #shivsena #bjpउद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपच्या जयकुमार गोरेंवर टीका केली. या टीकेला ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी प्रत्युत्तर…

Sushma Andhare: आधी राऊत, आता सुषमा अंधारेंची जयकुमार गोरेंवर खरपूस टीका; महिलेचा उल्लेख करत काय म्हणाल्या?

सोलापूर: भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मागील काही दिवसांपासून वाद उफाळून आला आहे. जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यानंतर खासदार…

Sushma Andhare | सोलापुरातून सुषमा अंधारेंचे Jaykumar Gore यांच्यावर गंभीर आरोप.

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 12:43 pm Follow ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सोलापूर दौऱ्यावर आहेत..अंधारेंनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा साधलाय, त्यांच्या गुन्ह्याचा पाढाच वाचत गंभीर आरोप…

Sushma Andhare सोलापुरात, पालकमंत्री Jaykumar Gore यांच्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 8:21 pm #sushmaandhare #uddhavthackeray #navnathban #shivsena #pmmodi #mohanbhagwat #rssठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सोलापूर दौऱ्यावर आहेत..अंधारेंनी सोलापूरे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा साधलाय, त्यांच्या गुन्ह्याचा पाढाच वाचवून…

Sushma Andhare: जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका; पडद्याआड कोणत्या घडामोडी सुरू असल्याचा दावा?

Eknath Shinde: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून एकनाथ शिंदेंवर टीका केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

सुषमा अंधारे चळवळीतील कार्यकर्त्या, पक्ष सोडणार नाहीत, पण ठाकरेंनी योग्य न्याय द्यावा, सचिन अहिरांची अपेक्षा

Sachin Ahir on Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्याबाबतची भूमिका ही वैयक्तिक असून त्यांनी पक्षासाठी शेकडो सभा घेतल्या आहेत. त्या चळवळीतील कार्यकर्त्या असल्याने पक्ष सोडणार नाहीत, मात्र पक्षाने त्यांना योग्य…

Sushma Andhare | टीईटी घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंवर आरोप, सुषमा अंधारे भडकल्या, पुराव्यासकट बोलल्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 2:56 pm #sushmaandhare #tetscam #uddhathackeray #devendrafadnavis #ravindrachavanटीईटी घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत..आता याला प्रत्युत्तर देत अंधारेंनी पत्रकार परिषदेत थेट पुरावेच…

Sushma Andhare |मोशी दुर्घटना प्रकरणी पालिका आयुक्त, प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Susma#sushmaandhare #devendrafadnavis #bjp #moshigarbagedepo #moshibuildingcollapse Andhareपिंपरी चिंचवड मध्ये हजारो टन कचरा इमारतीवर कोसळून तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली..या प्रकरणी अनेक खुलासे करण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद…

Thombare vs Chakankar | अब्रू नुकसानीचा दावा ठोकत चाकणकरांनी धाडल्या नोटीस, ठोंबरे काय म्हणाल्या?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Jul 2026, 4:01 pm #rupalithombare #rupalichakankar #ashokkharatcase #ncp रुपाली चाकणकर यांनी खरात प्रकरणावरून अब्रू नुकसानीचा दाव ठोकत नोटीसा धाडल्या आहेत.यामध्ये रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानियांचाही समावेश आहे.आता…

Sushma Andhare यांच्यावर टीका करताना जीभ घसरली, Krushna Patil Ashtikar यांची जहरी टीका

#krushnapatilashtikar #shivsena #uddhavthackeray #sushmaandhare विधान परिषद निवडणुकीत मविआ उमेदवार कृष्णा आष्टीकर यांचा पराभव झालाय. यानंतर ठाकरे गटाकडून पक्षाविरोधात कारवाया केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली..यानंतर कृष्णा आष्टीकरांनी सुषमा अंधारेंवर टीका केलीय..पाहुया

You missed