• Sun. Sep 6th, 2026

Sabhaji Bhide : जुन्या रेखांकनाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी शेतकरी एकवटले

Sabhaji Bhide : जुन्या रेखांकनाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी शेतकरी एकवटले

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शक्तीपीठाच्या विरोधानंतर आता सांगली जिल्ह्यात शक्तीपीठाच्या समर्थनात शेतकरी उतरले आहेत.मूळ रेखांकन प्रमाणेच शक्तीपीठ व्हावा,या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातले शक्तिपीठ बाधित शेतकरी आता एकवटले.सांगलीवाडी येथे शक्तीपीठ समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या उपस्थितीत महामेळावा पार पडला.खिलाडी राज्य सरकारकडे पूर्वीप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार मेळाव्यात घेण्यात आला.सरकारने शेतकऱ्यांचे मतदान घ्यावे अशी मागणी या मेळाव्यातून संभाजी भिडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed