• Mon. Nov 25th, 2024

    Sangli

    • Home
    • महाराष्ट्रातला सर्वात कमी वयाचा आमदार, रोहित पाटलांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय?

    महाराष्ट्रातला सर्वात कमी वयाचा आमदार, रोहित पाटलांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2024, 9:01 pm सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर…

    बंटी पाटलांसारखं वागायला लागलो, तर काँग्रेस सोडून जिल्ह्यात अन्य पक्ष राहणार नाहीत, विश्वजीत कदमांनी शरद पवारांच्या शिलेदाराला घेरले

    Sangli Vidhan Sabha Constituency : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी राष्ट्रवादीच्या सचिन जगदाळे यांच्यावर टीका करत कुठे काय बोलायचं याचं भान ठेवण्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम स्वप्निल…

    महातिढा सुटला, सांगली ठाकरेंना, तर भिवंडी राष्ट्रवादीला, महाविकास आघाडी जागावाटपाचं सूत्र काय?

    मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले. त्यानुसार सांगलीची जागा ठाकरे गट, तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार असल्याचे स्पष्ट झाले.…

    पहिल्या टप्प्याचा प्रचारारंभ, पण जागावाटपाचं गणित सुटेना; मविआत सांगली, युतीत नाशिकवरुन धुसफूस

    मुंबई : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील जागांसाठी उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला तरी महाविकास आघाडी आणि महायुतीत अजूनही काही जागांचा गुंता सुटत नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीवरून तर महायुतीत नाशिकच्या…

    सांगली काँग्रेसचा गड, ताकदीने लढून जिंकायचाय; विशाल पाटलांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आता तिढा आणखीनच वाढला आहे. एकीकडे संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर असताना…

    रामटेकच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले, कोल्हापूर आणि हातकणंगलेची करून दिली आठवण

    Sanjay Raut on MVA Seat Sharing । मुंबई : कोणत्याही जागांवर चर्चा करण्यावर मर्यादा असतात. आता विविध ठिकाणावर चर्चा सुरू होत्या आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या सर्व चर्चा आमच्या दृष्टीने…

    विट्यात पती-पत्नीचा टोकाचा निर्णय; फेसबुक Liveद्वारे पाहा काय केलं

    Sangli News: सांगली जिह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका पती-पत्नींनी विषारी औषध खाऊन आयुष् संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    २३ वर्षीय जवानाने कर्तव्य बजावतानाच आयुष्य संपवलं, यमगरवाडीवर शोककळा

    सांगली : तासगाव तालुक्यातील यमगरवाडी येथील जवानाने ऑन ड्युटी आत्महत्या केली. मयूर लक्ष्मण डोंबाळे असं २३ वर्षीय जवानाचं नाव आहे. जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात कर्तव्यावर असताना त्याने स्वत:वर गोळी झाडून घेऊन…

    NEET परीक्षेत मुलींच्या थेट अंतर्वस्त्रांची केली तपासणी, उघड्यावर कपडे बदलण्यास भाग पाडले

    मुंबई : NEET परीक्षेदरम्यान सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काही विद्यार्थिनींना ड्रेस बदलण्यास सांगण्यात आले. एवढेच नाही तर काही विद्यार्थिनींच्या ब्रा काढण्यात आल्या, तर काहींना इनरवेअर आतून…

    अनैतिक संबंधावरुन लॉजमध्ये वाद, सांगलीत चुलत दिराकडून वहिनीची हत्या

    सांगली : अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून चुलत दिराने वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यात आटपाडी शहरातील एका लॉजवर हे हत्याकांड घडले. महिलेचे डोके भिंतीवर आपटून आणि…

    You missed