• Wed. Sep 9th, 2026
मतभेद विसरून बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याचं धनंजय मुंडेंचे लोकप्रतिनिधींना आवाहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाशिवरात्रीनिमित्त परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आमदार धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाचे दर्शन घेत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले. मतभेद बाजूला ठेवून बीडच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी खंबीरपणे एकत्र यावे, असे आवाहन मुंडेंनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed