मराठवाड्यात उष्णतेची लाट; उष्माघाताने लोक बेजार, रोज हजारो सर्दी-तापाच्या रुग्णांची तपासणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच सर्दी-तापाचे रुग्णदेखील वाढू लागले आहेत. पालिकेच्या ४१ आरोग्य केंद्रांमधून रोज सरासरी एक हजार…
पुण्यातून थंडी गायब, तापमानाचा पारा वाढला, पुणेकरांना उन्हाचे चटके
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला गेला आहे. एकीकडे…
विदर्भात गारपीटीची शक्यता, नागपूरला ऑरेंज अलर्ट, राज्यात वादळी पावसाचा अंदाज
नागपूर: यंदा हिवाळ्यात थंडीपेक्षा पावसाच्या दिवसांमध्ये वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाची हजेरी लागल्यानंतर आता महिना अखेरीस परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी तर शहरात वादळी पावसाचा अंदाज…
विजांचा कडकडाट, वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात पाऊस कुठे पडणार?
मुंबई : राज्यातील काही भागांमधून थंडीचं प्रमाण कमी झालं आहे. हिवाळ्यांच्या दिवसांमध्ये तापमान वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे मुंबईतून थंडी कमी झाल्याचं चित्र आहे. तर, पुण्यात देखील कमाल तापमानात वाढ…
राज्यात पुढील पाच दिवसात थंडी वाढणार की कमी होणार? तापमान कसं राहणार? अपडेट समोर
पुणे : पुण्यात गेल्या काही किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, आजपासून हे चित्र बदललेलं असेल, असं हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. पुण्यात सोमवारपासून किमान तापमानात वाढ झाली होती. शिवाजीनगरमध्ये…
IMD ने वाढवली शेतकऱ्यांची चिंता, १९९ जिल्हा कृषी हवामान केंद्रांबाबत मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था कृषिआधारित आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचे अचूक अंदाज पोहोचावेत या दृष्टीने जिल्हा कृषी हवामान केंद्रे सुरू करण्यात आली. सध्या देशात १९९ केंद्रे कार्यरत…
मुंबईत मोसमातील किमान तापमानाची नोंद, पुढील दोन दिवसात थंडी कशी असणार? तज्ज्ञ म्हणतात..
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : उपनगरवासींना मंगळवारी सकाळी कुडकुडणाऱ्या थंडीची जाणीव झाली. सांताक्रूझ येथे मंगळवारी सकाळी किमान तापमान यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी म्हणजे १४.८ अंशांपर्यंत पोहोचले होते. तर कुलाबा…
हवेत गारवा, दाट धुक्याची चादर अन् नाशिककर हुडहुडले, पारा चार अंशाने घसरला
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या मार्गास निर्माण झालेला अवरोध आणि अल निनोचा प्रभाव आदी कारणांमुळे नाशिककरांना यंदा अपवाद वगळता कडाक्याची थंडी जाणवली नाही. संक्रांतीच्या आसपास विशेषत: तापमानात वाढीची…
महाराष्ट्रात थंडी वाढणार, या तारखेपासून आठवडाभर पारा घसरणार, हवामान विभागानं सांगितलं कारण
पुणे : भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागीय केंद्राद्वारे १९ जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. थंडीची लाट राज्यातील विविध भागात जाणवेल आणि तापमान कमी होईल, असा…
विदर्भात पारा घसरणार, थंडीचं कमबॅक कधी होणार, तापमान १० अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज
Authored by ललित पत्की | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 7 Jan 2024, 10:53 pm Follow Subscribe Nagpur News : सध्या उत्तर भारतात चांगल्या प्रमाणात थंडी…