राज्यात पुढील पाच दिवसात थंडी वाढणार की कमी होणार? तापमान कसं राहणार? अपडेट समोर
पुणे : पुण्यात गेल्या काही किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, आजपासून हे चित्र बदललेलं असेल, असं हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे. पुण्यात सोमवारपासून किमान तापमानात वाढ झाली होती. शिवाजीनगरमध्ये…
Weather Alert : राज्यावर आजही पावसाचं सावट, पुण्यासह या १० जिल्ह्यांना गारपीटीचाही अलर्ट जारी
मुंबई : राज्यात वारंवार हवामानात बदल होत असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचं थैमान सुरूच असून पुढचे २ दिवस हवामान खात्याकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा…
Weather Alert : राज्यावर पुढचे ४८ तास अस्मानी संकट, मुंबई, पुण्यासह या भागांना पावसाचा अलर्ट जारी…
मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही राज्यात अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळते. अशात पुढच्या ४८ तासांमध्ये राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा…
राज्यात पावसाचं कमबॅक, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी, जाणून घ्या
Monsoon 2023 News : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं २७ सप्टेंबरपर्यंतचे हवामानाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
सांगलीत दमदार पावसाची एंट्री, शहरात जोरदार बरसला, जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: सांगली शहराला शुक्रवारी दुपारी पावसाने सुमारे तासभर झोडपून काढले. गेल्या महिनाभरापासून पावसाने सांगली जिल्ह्यात दडी मारली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा यावर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील खरीप…
गुड न्यूज, राज्यात पावसाचं कमबॅक होणार, पुढील चार दिवस पाऊस कुठं बरसणार, जाणून घ्या
मुंबई : भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा,…
गुुड न्यूज, सप्टेंबरमध्ये पावसाचं कमबॅक होणार, आयएमडीकडून नवी अपडेट, जाणून घ्या
मुंबई : मान्सूनच्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होणार का याकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार आहे.…
मान्सूनचा ब्रेक, ऑगस्टमध्ये ६० टक्के तूट, गतवर्षीच्या तुलनेत ५० पट टँकर सुरु, पावसाचं कमबॅक कधी?
मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसानं उघडीप दिली आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळं जून महिन्यातील तूट भरुन निघाली होती. गत ५ वर्षाच्या आकडेवारीचा विचार केला असता यंदा कमी पाऊस…
पुण्यात येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाच्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा
पुणे: राज्यात उशिराने पण दणक्यात आगमन केलेल्या मान्सूनने सध्या चांगलाच जोर धरला आहे. राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मंगळवारी संपूर्ण राज्यात विशेषत: पुण्यात…
Mumbai Rains: मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस सुरू; पुढच्या २४ तासांत या भागांना IMD कडून येलो अलर्ट
मुंबई : महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात…