• Fri. Jul 3rd, 2026

    Month: May 2026

    • Home
    • पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    मुंबई, दि. २२ : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात…

    संशोधन, नवोपक्रम व जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भरारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि . २२: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या साह्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवित आहे. संशोधन, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आर्थिक उत्पन्न या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जवळपास देशातील कुठलेही राज्य…

    Pune Acid Attack: प्रेमप्रकरणातून विकृत सूड! पुण्यात तरुणीसह मित्रावर अ‍ॅसिड हल्ला, आरोपीला हुबळीतून अटक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून एका तरुणीसह तिच्या एका मित्रावर अ‍ॅसिड फेकून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीररीत्या भाजली आहे.…

    Beed Accident : नुकताच सैन्यात भरती, भीषण अपघातात संदिपानचा जागीच करुण अंत, देशाच्या सेवेचं स्वप्न अधुरं; गावात शोककळा

    Beed Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, बीडमध्ये बुधवारी रोजी एक भीषण अपघात झाला. या अपघातात नुकताच सैन्यात भरती झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अहमदपूर अहिल्यानगर…

    Amravati Crime: आई रागावल्याच्या संतापातून स्वतःवरच वार; CCTV फुटेजमुळे मुलीचा ‘ड्रामा’ उघड, नेमकं काय घडलं?

    Amravati Crime: दर्यापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर २ अज्ञातांनी घरात घुसून चाकूहल्ला केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून वेगळेच सत्य समोर आले आह. अमरावती क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

    मुंबई ते गोवा प्रवास 8 तासांत; पुणे-सोलापूर, बंगळुरूसह अनेक महामार्गांना जोडणार, 13 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग

    Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. 13 जिल्ह्यांमधून जाणारा हा मार्ग पुणे-बंगळुरू, मुंबई-बंगळुरू, पुणे-सोलापूर महामार्गांसह अनेक महामार्गांना जोडणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: शक्तीपीठ…

    हाकेंना पोटशूळ उठण्याचं कारण नाही; मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत प्रसाद लाड काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 May 2026, 11:55 am 30 मेपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा देणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ पोहोचलं. जरांगेंनी केलेल्या भेटीच्या आवाहनानंतर भाजप आमदार प्रसाद…

    El Nino: यंदाच्या खरीपावर ‘एल निनो’चं संकट! राज्यात सरासरी 88 टक्के पावसाचा अंदाज, प्रभाव कधीपासून दिसणार?

    El Nino Effects On Kharif: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना, खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारने…

    ‘फेज 2’अंतर्गत पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार; 22 किमी लांब डबल-डेकर उड्डाणपुलांचा समावेश, कुठे-कसे असतील मार्ग?

    Pune Metro Phase 2: शहरात ती मार्गिकांचं काम पूर्ण होत आलं असताना पुढे चार मार्ग प्रस्तावित आहेत. या मार्गांवर पुणे मेट्रोचे जाळे 100 किमी लांब होणार असून यावरती 22 किमी…

    ‘मेट्रो-११’चा वडाळा ते वांद्रे विस्तार; गरीब नगर येथील अतिक्रमणमुक्तीनंतर हालचाली, भुयारी मेट्रोने प्रवास वेगवान होणार

    Bandra Garib Nagar Demolition: काही महिन्यांपूर्वीच मुंबई मेट्रो 11चा वांद्रे टर्मिनसपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पश्चिम रेल्वेच्या गरीब नगर येथील कारवाईनंतर प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    You missed