• Thu. Sep 10th, 2026

हाकेंना पोटशूळ उठण्याचं कारण नाही; मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत प्रसाद लाड काय म्हणाले?

हाकेंना पोटशूळ उठण्याचं कारण नाही; मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत प्रसाद लाड काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

30 मेपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा देणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ पोहोचलं. जरांगेंनी केलेल्या भेटीच्या आवाहनानंतर भाजप आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत पोहोचले. यावेळी प्रसाद लाड यांनी स्वतःला जरांगेंचा लहान भाऊ म्हणत शब्द दिला. तसंच यावेळी लाड यांनी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावरही निशाणा साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed