Mumbai Pune Expressway Missing Link : ‘हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार’, एकनाथ शिंदेंकडून मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामांची पाहणी
सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील…
Auto-Taxi driver Marathi | मुंबईत अमराठी रिक्षाचालकांचा मराठीसाठी पुढाकार तर मनसेकडून स्टिकरचं वाटप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Apr 2026, 7:27 pm #autotaxi #marathilanguage #devendrafadnavis #shivsena #pratapsarnaik रिक्षा-टॅक्सी चालकांवर मराठी सक्तीची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतायत.काही रिक्षा चालकांनी मराठी शिकण्यासाठी आढे-वेढे न घेता…
Mumbai Metro 2B: चेंबूर स्थानकाचं वेळेपूर्वी लोकार्पण होणार! ‘मेट्रो 2बी’वरील अल्प प्रतिसादामुळे निर्णय; दररोज केवळ 300 प्रवाशांची नोंद
Chembur Metro Station: डायमंड गार्डन-मंडाले पट्ट्यावरील दररोज सुमारे 300 प्रवाशांचीच नोंद होते आहे. यामुळे एमएमआरडीए मुंबईच्या मेट्रो लाइन 2 बी वरील चेंबूर मेट्रो स्टेशन सुरू करण्याच्या कामाला गती देत आहे.…
Jaykumar Gore | बागेश्वर बाबांचा अध्यात्मचा मार्ग आहे त्यांनी त्यावर बोलावे;महापुरुषाबाबत बोलू नये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Apr 2026, 7:30 pm #jaykumargore #bageshwerbaba #chhatrapatishivajimaharaj #bjp बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलंय.त्यामुळे पुन्हा राज्यात वातावरण ढवळून निघालंय. सर्व स्तरांवरून बागेश्वर बाबावर टीकेची झोड उठवलीये…
Mumbai Metro 6 : हे सोपं नव्हतं! 42 मीटर लांब , 168.92 टन वजनाचा स्टील स्पॅन; MMRDA ने मोठा पल्ला गाठला
एमएमआरडीएने मेट्रो मार्गिका 6 साठी निर्णायक टप्पा गाठला आहे. पश्चिम रेल्वेच्या कार्यरत असलेल्या मार्गावर अवघ्या 10 तासांचा ब्लॉक घेऊन एमएमआरडीएने मोठा पल्ला गाठला आहे. ही कामगिरी वाटते तितकी सोपी नव्हती.…
‘ही धोक्याची घंटा, आज नकाशा काढला, उद्या शिवाजी महाराजांवर पडदा पडू शकतो’, राजमाता Kalpanaraje Bhosale आक्रमक
एनसीईआरटीच्या आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. ही…
Marathi Compulsion : मराठी सक्तीवरुन संघर्ष, चालक संघटनांची गोरेगावमध्ये बैठक, तर मंत्रालयातही हाय व्होल्टेज बैठक
मराठी सक्तीवरुन मुंबईत वातावरण तापण्याची शक्यता आहे. मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात मुंबईतील गोरेगावात सोमवारी चालक संघटनांची बैठक होणार आहे. तर मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील मंत्रालयात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या दोन्ही…
सत्यनारायण नुवाल, दक्ष खंते यांचे यश अत्यंत प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
भारताची सामर्थ्यवाढ ही जगाची गरज – केंद्रीय नितीन मंत्री गडकरी नागपूर, दि. २६ : खासगी क्षेत्राच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनाच्या क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान देणारे पद्मश्री सत्यनारायण नुवाल आणि…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रकार रघु राय यांना श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. २६ : छायाचित्रातून मानवी भावभावनाना टिपणारे आतरराष्ट्रीय छायाचित्रकार आणि छायापत्रकार रघु राय यांच्या निधनामुळे भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाला मुकलो आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Pune Metro: स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी बस थांबे हटवणार, पुणे-सातारा मार्गावर मोठे बदल; भुयारी स्थानकांच्या बांधकामाला वेग
Swargate-Katraj Metro: ही मार्गिका पुणे-सातारा मार्गावर थेट मुख्य रस्त्याखाली बांधण्यात येत आहे. त्यामुळे भुयारी मेट्रो स्थानकांसाठी मुख्य मार्गावरील बस थांबे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे: पुण्यात सध्या स्वारगेत ते…