• Sun. Sep 6th, 2026

Jaykumar Gore | बागेश्वर बाबांचा अध्यात्मचा मार्ग आहे त्यांनी त्यावर बोलावे;महापुरुषाबाबत बोलू नये

Jaykumar Gore | बागेश्वर बाबांचा अध्यात्मचा मार्ग आहे त्यांनी त्यावर बोलावे;महापुरुषाबाबत बोलू नये

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#jaykumargore #bageshwerbaba #chhatrapatishivajimaharaj #bjp बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलंय.त्यामुळे पुन्हा राज्यात वातावरण ढवळून निघालंय. सर्व स्तरांवरून बागेश्वर बाबावर टीकेची झोड उठवलीये जातेय..सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी या संबंधित विषया वर प्रतिक्रिया दिलीये,,बागेश्वर बाबांचा अध्यात्माचा मार्ग आहे त्यांनी त्यावर बोलावे,,महापुरुषांबाबत बोलू नये म्हणत एकप्रकारे गोरेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed