• Tue. Sep 8th, 2026

Auto-Taxi driver Marathi | मुंबईत अमराठी रिक्षाचालकांचा मराठीसाठी पुढाकार तर मनसेकडून स्टिकरचं वाटप

Auto-Taxi driver Marathi | मुंबईत अमराठी रिक्षाचालकांचा मराठीसाठी पुढाकार तर मनसेकडून स्टिकरचं वाटप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#autotaxi #marathilanguage #devendrafadnavis #shivsena #pratapsarnaik रिक्षा-टॅक्सी चालकांवर मराठी सक्तीची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतायत.काही रिक्षा चालकांनी मराठी शिकण्यासाठी आढे-वेढे न घेता आम्ही मराठी शिकू असा पवित्रा घेतला तर काही अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी मुजोरी कायम ठेवलीयेआता राज ठाकरेंची मनसे सुद्धा रस्त्यावर उतरली आहे.घाटकोपर मनसे शाखेचे अध्यक्ष यांनी रिक्षा चालकांमध्ये मराठी आशयाचे पोस्टर वाटप सुरु केलंय. यावेळी अमराठी रिक्षाचालकांनी आपली भूमिका मांडलीये पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed