• Wed. Jul 8th, 2026

    Month: March 2026

    • Home
    • Pune Crime : शिरूरमध्ये मुलाकडून वृद्ध आईला अमानुष मारहाण, जमिनीच्या वादात माणुसकी हरली

    Pune Crime : शिरूरमध्ये मुलाकडून वृद्ध आईला अमानुष मारहाण, जमिनीच्या वादात माणुसकी हरली

    जमिनीच्या वादातून मुलाने वृद्ध आईला अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना शिरूरमधील वढू बुद्रुकमध्ये घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्यानंतर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून परिसरात संतापाची लाट आहे.…

    Ahilyanagar Crime : संगमनेरमध्ये इयत्ता सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला, थरकाप उडवणारी घटना, चिमुकली गंभीर जखमी

    संगमनेरमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीवर अज्ञात आरोपीने ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर…

    Solapur Crime : सोलापूरमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; प्रॉपर्टीसाठी पुतण्यांनी काका-काकीचा जीव घेतला, आरोपी अटकेत

    कुमठा नाका परिसरातील वृद्ध पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या पुतण्यांनीच काका-काकीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दोन्ही आरोपींना…

    US Israel Iran War : गॅस टंचाईमुळे पालीतील श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र ठप्प, महाप्रसाद आणि लाडू बंद

    युद्धाचे पडसाद अष्टविनायक तीर्थक्षेत्रापर्यंत पडताना दिसत आहेत. गॅसटंचाईमुळे पालीतील श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र ठप्प झाले आहे. त्यामुळे भक्तांना दिला जाणारा महाप्रसाद आणि लाडू देखील बंद झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Nagpur Crime : चारित्र्याचा संशय, बाळंतपणानंतर दोन महिन्यांनी पतीचा जीवघेणा हल्ला; नागपूरमधील घटना

    चारित्र्याच्या संशयातून एका पतीने बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या मोहन नगरमध्ये घडली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी पती फरार…

    Beed Crime : जुना वाद, निपाणी तांड्यावर दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; वृद्ध शेतकरी, गरोदर महिलेलाही बेदम मारहाण

    गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे जुन्या वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत ७ महिन्यांच्या गरोदर महिलेसह ७५ वर्षीय वृद्धाला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल…

    Kolhapur News : उन्हाचा पारा वाढल्यामुळे कोल्हापुरात ZP शाळांची वेळ बदलली, सकाळच्या सत्रात भरणार शाळा

    कोल्हापुरात उन्हाचा पारा वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर :…

    Pune Crime : अल्पवयीन मतीमंद मुलीवर नातेवाईकांकडूनच अत्याचार, उच्चभ्रू सोसायटीतील संतापजनक प्रकार, नराधमांना अटक

    पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत अल्पवयीन मतिमंद मुलीवर तिच्याच तीन नातेवाईकांनी गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून शहरात संताप व्यक्त होत…

    Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी नांदेडच्या स्वीकृत सदस्य प्रक्रियेत भाजपच्या निष्ठावंताला दाखवला कात्रजचा घाट

    स्वीकृत सदस्य प्रक्रियेत अशोक चव्हाणांनी भाजपच्या निष्ठावंताला कात्रजचा घाट दाखवला आहे. भाजपच्या या निष्ठावंत नेत्याने संधी मिळणार म्हणून बँड बाजासह मिरवणुकीची तयारी केली होती. पण अशोक चव्हाणांनी ऐनवेळी आपल्या समर्थकाला…

    Raigad News : रायगड जिल्हा परिषदेत राजकीय ड्रामा; निधी वाटपावरून साठमारी, शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची माघार

    रायगड जिल्हापरिषदेत अर्थसंकल्पाच्या आराखड्यावरुन राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. निधी वाटपावरुन पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून माघार घेण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड…