• Tue. Jun 30th, 2026

    Month: March 2026

    • Home
    • LPG तुटवड्यानं रिक्षाचालकांवर आर्थिक संकट, संजय शिरसाटांची भेट घेऊन व्यथा मांडली

    LPG तुटवड्यानं रिक्षाचालकांवर आर्थिक संकट, संजय शिरसाटांची भेट घेऊन व्यथा मांडली

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Mar 2026, 7:29 pm Follow छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण १२ एलपीजी गॅस पंप आहेत, मात्र त्यापैकी केवळ चारच पंप सुरू होते. दुर्दैवाने कालपासून ते देखील…

    Sangli News : चैत्र एकादशीला पंढरीच्या वाटेवर दुर्घटना, उमदीजवळ भीषण अपघातात चालक ठार, सहा महिला गंभीर जखमी

    सांगलीच्या जत तालुक्यातील उमदीजवळ भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. पंढरपूरला चैत्र एकादशीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या इको कारने ट्रकला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला असून सहा महिला जखमी झाल्या आहेत. चैत्र…

    Satara News : भय इथले संपत नाही, एकाच गावात तीन वेगवेगळ्या वेळी बिबट्याचा तिघांवर हल्ला, गाव दहशतीत

    साताऱ्याच्या कराड तालुक्यात बिबट्याचा प्रचंड धुमाकूळ सुरु आहे. बिबट्याने दोन दिवसांत तीन तरुणांवर हल्ला केला आहे. हे तीनही तरुण शेतात कामासाठी गेले होते. दोन तरुणांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याची घटना घडली.…

    Mumbai-Goa Highway : महामार्गाच्या खड्ड्यात मगरींचे ‘घर’; कामगारांची सतर्कता अन् रेस्क्यूमुळे दोन पिल्लांना नवजीवन

    मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान अचानक कामगारांना एका खड्ड्यात दोन मगरीचे पिल्लू दिसले. यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण योग्यवेळी वन विभाग आणि रेस्क्यू टीमला घटनास्थळी बोलवल्याने मगरीच्या पिल्लांना…

    War Effect : जुनं ते सोनं म्हणायची वेळ! गॅस सिलेंडर मिळेना, नागरिक पुन्हा चुलीकडे वळले, पण जंगलतोड वाढली

    गॅस टंचाईमुळे इंधन संकट ओढावले असून नागरिक पुन्हा चुलीकडे वळले आहेत. यामुळे वृक्षतोड वाढली असून पर्यावरण आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गॅसअभावी नागरिक पुन्हा चुलीकडे वळले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड,…

    Pune Crime : पुणे विमानतळावर 26.80 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, सीमाशुल्क विभागाची कारवाई; संत्र्याच्या खोक्यातून चालू होती तस्करी

    Ganja Seized In Pune : पुणे विमानतळावर सीमाशुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे. थायलंडहून संत्र्याच्या फोडींच्या नावाखाली आणलेला २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटकही…

    Dadar-Bhusawal Train : रेल्वेकडून खान्देशाला मोठं गिफ्ट; दादर-भुसावळ एक्स्प्रेस कायमस्वरूपी धावणार, तिकीट दरातही दिलासा

    खान्देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. दादर-भुसावळ एक्स्प्रेस कायमस्वरुपी धावणार आहे. पश्चिम रेल्वेने ही गाडी विशेष न ठेवता आता कायम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खान्देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.…

    ई-प्रशासनाचा ‘लातूर पॅटर्न’: आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने प्रशासन गतिमान ! – महासंवाद

    महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ३० मे २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये, राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यासाठी ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रम अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वरूपात कार्यान्वित करण्यात आला. शासकीय…

    महिला कुस्ती स्पर्धेसाठी शासनाचा भक्कम पाठिंबा – पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न सोलापूर, दि. २९ (जिमाका): हरीभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात चौथी महिला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच विविध…

    Sangli Crime : जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी आधी दारू पाजली, तरुण नशेत गेल्यावर निर्घृणपणे संपवलं, सांगलीत भयानक घटना

    सांगलीच्या वाळवा येथे जुन्या वादातून ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बदला घेण्यासाठी आधी तरुणाला दारू पाजून नशेत नेलं, त्यानंतर डोक्यात दगड घालून निर्घृणपणे तरुणाला संपवले. आष्टा पोलिसांत…

    You missed