• Thu. Sep 10th, 2026
Mumbai-Goa Highway : महामार्गाच्या खड्ड्यात मगरींचे ‘घर’; कामगारांची सतर्कता अन् रेस्क्यूमुळे दोन पिल्लांना नवजीवन


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान अचानक कामगारांना एका खड्ड्यात दोन मगरीचे पिल्लू दिसले. यामुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पण योग्यवेळी वन विभाग आणि रेस्क्यू टीमला घटनास्थळी बोलवल्याने मगरीच्या पिल्लांना जीवनदान मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed