राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स संपला? प्रफुल पटेल यांची नियुक्ती, भाजप नेते पीयूष गोयल यांचा दावा
Piyush Goyal on Praful Patel : अजित पवार यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद गेलं असतानाच पक्षाचे दोर मात्र पीयूष गोयल यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (फोटो–…
NCP Office | राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांच्या अस्थीकलशाचे दर्शन, खुर्ची पाहून पार्थ पवार रडले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 Feb 2026, 12:40 pm अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून राष्ट्रवादीचे नेते अजूनही सावरलेले नाहीत. अशातच अजित पवारांची अस्थी पाहून पुन्हा एकदा सहकाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. राष्ट्रवादीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात…
अजितदादांनी माझी पाठ थोपटली, महायुतीच्या आमदारांना सुनावलं; बोर्डीकरांकडून आठवणींना उजाळा
मंत्री मेघना बोर्डीकरांनी दिवंगत नेते अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. बोर्डीकरांनी अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांच्या कणखर भूमिकेचे कौतुक केले. महायुतीच्या आमदारांसमोर अजित पवारांनी आपली खंबीरपणे बाजू घेतल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी…
Ajit Pawar Death: मनात शंकांचं काहूर, अपघातात सहा जणांचा मृत्यू, मग 5 जणांचीच बॉडी कशी सापडली? अजितदादांच्या जवळच्या व्यक्तीकडून गंभीर प्रश्न
Baramati Plane Crash: बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या आमदाराकडून गंभीर शंका उपस्थित करण्यात आली आहे. अजितदादांच्या जवळच्या नेत्याकडून गंभीर…
Maharashtra Weather : पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज, हवामान खात्याची माहिती; कुठे-कसं असेल तापमान?
Maharashtra Mumbai Weather : राज्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्यातील हवामानात सतत…
Thane Crime: तीन महिन्यांच्या चिमुकलीला आईच्या कुशीतून पळवलं, लोकलमधून पसार होण्याचा प्रयत्न; पण एका कारणामुळे 6 दिवसांत सापडली
अमुलकुमार जैन, ठाणे: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या अपहरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या सहा दिवसांत मुंब्रा पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करत अपहृत बाळाला सुखरूप…
धावत्या लोकलमध्ये चढणं बेतलं जीवावर
बदलापूर धावती लोकल पकडताना तोल जाऊन रुळांवर पडल्याने २८ वर्षीयमहिलेचा मृत्यूझाल्याची घटना शनिवारी सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात घडली. चेतना देवरुखकर असे या महिलेचे नाव असून त्या बदलापूर पूर्वेकडील ज्युवेली गाव…
देवळात दिवा लावायला गेल्या ते परत आल्याच नाही
पनवेल पनवेल तालुक्यातील कराडे खुर्द गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे देवदर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या वृद्ध महिलेचा पाताळगंगा नदीत मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. बायोब लक्ष्मण पवार (वय…
क्लासवरुन घरी परतताना विद्यार्थिनीवर रिक्षात अत्याचार, पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
बीड स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने आपल्यावर चालत्या रिक्षात अत्याचार झाल्याचा बनाव रचल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला असता,…
शरद पवारांचे NDA मध्ये शिरकावाचे प्रयत्न?
मुंबई अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची सूत्रे एकवटली, तर पुन्हा नवा पेचप्रसंग येऊ नये, यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने सुनेत्रा…