अजितदादांच्या निधनानंतर पहिलीच निवडणूक
पुणे पुणे जिल्हा परिषदेवर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’कडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार होऊ शकला नाही. भाजपने बाहेरून…
पाकिस्तानच्या देशभक्ती गीतावर नृत्य? यवतमाळच्या शाळेतील घटनेची भाजपकडून तक्रार
यवतमाळ उमरखेड नगर परिषदेच्या एका शाळेत ३१ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या देशभक्ती गीतावर नृत्य सादर केले. नगराध्यक्ष, सभापती आणि सत्तारूढ जनशक्ती पॅनलच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम…
जिल्हा परिषदेवर झेंडा कुणाचा? आज फैसला; सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात
मुंबई राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहेत. सकाळी १० पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या…
जीवलग मित्रानेच केला घात, पुण्याच्या अथर्वला जालन्यात संपवलं…
जालना जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मौजे पेवा येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीत एका पुरुष जातीचा मृतदेह दिनांक 5 फेब्रुवारी सायंकाळी गावातील काही नागरिकांना आढळून आला. याची माहिती तात्काळ मंठा पोलिसांना देण्यात…
मद्यधुंद अवस्थेत कार दामटवली, वाहनांना जोरदार धडक
नवी मुंबई नवी मुंबईत मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. करावे गाव परिसरात भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने रस्त्यावर उभी तसेच…
हिंदुत्ववादी सरकार पण महिलांचं मंगळसूत्र उतरवलं, दानवेंनी सरकारला घेरलं
राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा पार पडत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी महिलांना चक्क त्यांचं ‘सौभाग्याचं लेणं’ म्हणजेच मंगळसूत्र काढून ठेवण्यास भाग पाडण्यात आलं.या घटनेचे तीव्र…
‘कायद्याने ठोकून काढू! औद्योगिक क्षेत्रातील गुंडशाही खपवून घेणार नाही’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
अहिल्यानगर राज्यात उद्योगांचे विकेंद्रीकरण वेगाने सुरू असताना औद्योगिक क्षेत्रातील झुंडशाही, गुंडशाही आणि उद्योजकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्ती अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. सुपा औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना त्रास देणारे काही वाईट उद्योग…
‘इसे बोलते है ट्रिगर…’; डायलॉग मारला अन् गोळी सुटली
छत्रपती संभाजीनगर इसे बोलते है मॅगझिन, और इसे बोलते है ट्रिगर… तान दिया, ट्रिगर दबाया और खेल खल्लास! वास्तव चित्रपटातला हा डायलॉग वाळूजमध्ये एका मित्राने प्रत्यक्ष अमलात आणला. दोन मित्रांमध्ये…
आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी, नेदरलँडच्या महापौरांचा नागपुरात जन्मदात्री आईचा शोध, प्रशासन युद्ध पातळीवर कामाला
नेदरलँडचे महापौर आपल्या जन्मदात्री आईच्या शोधासाठी नागपुरात आले आहेत. त्यांच्या या भावनिक शोधाची दखल प्रशासनानेदेखील घेतली आहे. त्यामुळे प्रशासानकडूनही महापौरांच्या आईच्या शोधासाठी प्रयत्न केले जात आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर…
Crime News: ‘नाहीतर तुम्हाला मारून टाकीन…’; साध्या प्रश्नावरून दिराचा सैतानी अवतार; भावजयीचा विनयभंग, भावालाही रॉडने बेदम मारहाण
कौटुंबिक भांडणातून म्हसळ्यात दांपत्याला बेदम मारहाण. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, म्हसळा (रायगड): म्हसळा तालुक्यातील दिघी रोड परिसरात कौटुंबिक वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. डॉक्टरकडे जाण्याच्या…