• Wed. Jul 1st, 2026

    हिंदुत्ववादी सरकार पण महिलांचं मंगळसूत्र उतरवलं, दानवेंनी सरकारला घेरलं

    ByMH LIVE NEWS

    Feb 8, 2026
    हिंदुत्ववादी सरकार पण महिलांचं मंगळसूत्र उतरवलं, दानवेंनी सरकारला घेरलं

    राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा पार पडत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गदारोळ पाहायला मिळाला. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी महिलांना चक्क त्यांचं ‘सौभाग्याचं लेणं’ म्हणजेच मंगळसूत्र काढून ठेवण्यास भाग पाडण्यात आलं.या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे.हे सरकार केवळ नावापुरतं हिंदुत्ववादी आहे का? असा सवाल अंबादास दानवेंनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed