Kolhapur News: बार वेटरसोबतच्या वादाचा जाब विचारण्यासाठी घरातून उचललं; रस्त्यावर नेत चौघांनी निघृणपणे संपवलं, शहरात खळबळ
Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांत तीन हत्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. कबनूर येथे फायनान्स व्यवस्थापकाची बारमधील किरकोळ वादातून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर…
परभणीत आक्रमक शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली, नेमकं काय घडलं?
परभणीत एका शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याचं समोर आलं आहे. या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या शेतकऱ्याने पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी : अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने 31…
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल, जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
Chhagan Bhujbal Admitted in Jaslok Hospital : महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…
Parbhani News: काँग्रेसच्या परभणी ग्रामीणची धुरा बाबाजानी दुर्राणींकडे; राष्ट्रवादीला सुवर्ण दिवस दाखवणारे माजी आमदार काँग्रेसलाही सुगीचे दिवस आणणार?
Parbhani Politics: परभणी ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची नियुक्ती झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र…
अजित पवार यांची राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातील लावणीच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात एका महिला कार्यकर्त्याने लावणी सादर केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…
‘भाजपला नाही कळलं, तर संघाला तरी…’, बच्चू कडूंनी नागपूरात आंदोलन करण्यामागचं कारण सांगितलं; म्हणाले, ‘आता आंदोलन…’
Bachchu Kadu Nagpur: शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं आता कोल्हापूरात, 8 महिने ‘शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शन’ कोल्हापूरकरांना पाहता येणार
Wagh Nakh Kolhapur: कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांचे आणि 235 शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन सुरू झाले आहे. प्रदर्शनाचं उद्घाटन झालं खरं पण, उद्घाटन सोहळ्याच्या सावळ्या गोंधळामुळे कोल्हापूरकरांमध्ये निराशा पाहायला मिळाली. (फोटो–…
मित्रच निघाला शत्रू? लोणंदमध्ये 22 वर्षाच्या तरुणाला संपवलं, पोलिसांकडून 2 तासांत उलगडा
मोबाईलवरून झालेल्या वादातून तरूणाची पट्ट्याने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे घटनेची माहिती देणारा रूम पार्टनरच संशयित आरोपी निघाला आहे. तरूणाच्या हत्येचा गुन्हा अवघ्या दोन…
महिलांच्या खासगी क्षणांचे गुप्त चित्रीकरण करण्यासाठी रिसॉर्ट चालकाने स्वच्छतागृहात बसविला छुपा कॅमेरा
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मोकळा वेळ घेऊन अनेक जण मुंबईलगत असणाऱ्या गावांमध्ये फॉर्म हाऊस असलेल्या ठिकाणी फिरायला जातात. असंच एक कुटुंब पनवेल तालुक्यातील गावात गेलं होतं. पण तिथे या कुटुंबाच्या निदर्शनास…
रायगड जिल्ह्यातील ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. २८ : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत…