हॉटेल व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल, चिठ्ठी लिहित आयुष्य संपवण्याचं कारणही सांगितलं
Washim News : शहरात एका हॉटेल व्यावसायिकाने आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी मृत्यूआधी एक चिठ्ठीही लिहिली. त्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येमागेचं कारण लिहिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज…
तू मला आवडतेस, दहावीच्या विद्यार्थिनीवर 38 वर्षीय स्कूल बस चालकाकडून अत्याचार
School Bus Driver assaults Student : आरोपी विद्यार्थिनीचा पाठलाग करत असे, तसंच फोनवरुन तिला अश्लील शिवीगाळ करत असल्याचा आरोप आहे. जळगावात विद्यार्थिनीवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : दहावीच्या…
“तुम मराठी लोग तुम्हारे औकात मे रहो”; परप्रांतीय व्यक्तीची मुजोरी, मनसैनिकांनी दिला चोप
Nashik MNS Video: नाशिकमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद उफाळून आला असून एका परप्रांतीय व्यक्तीने मराठी कुटुंबाला गाडीच्या धडकेनंतर अरेरावी करत अपशब्द वापरले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चोप देऊन माफी मागायला…
मनसे-भाजप जवळीक वाढतेय? सख्ख्या मित्रांमधला दुरावा मिटला, अमित ठाकरे शेलारांच्या भेटीला
Amit Thackeray meets Ashish Shelar : आशिष शेलार यांच्या वांद्य्रातील कार्यालयात अमित ठाकरे गेले. बेस्ट निवडणुकीत झालेल्या पराभवाची किनार या भेटीगाठींना असल्याने ‘टायमिंग’ची चर्चा रंगली आहे. अमित ठाकरे-आशिष शेलार भेट(फोटो–…
प्रारुप प्रभागरचनेला मंजुरी; शहरात २९ प्रभाग, हरकतींसाठी चार सप्टेंबरची मुदत
Chhatrapati Sambhajinagar Municipality: राज्य शासनाने महापालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय केला आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने त्या त्या महापालिकांना दिले…
बँकखाते होल्ड करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक कराल तर कठोर कारवाई होणार -आमदार भीमराव केराम
नांदेड – प्रतिनिधीबँक खाते होल्ड करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा प्रकार मांडवी बँकेत सुरु असून याप्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी नांदेडच्या जिल्हा व्यवस्थापकाला पत्र…
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी मानले विशेष आभार
नवी दिल्ली – प्रतिनिधी कोकणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडाव्यात यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील महायुतीच्या सर्व खासदारांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव…
मुंबई लोकल आता सुसाट, तब्बल 15 ठिकाणी वेगमर्यादा हटवली, प्रवाशांना होणारा विलंब टळणार
Mumbai News : गेल्या दोन वर्षांत पश्चिम रेल्वेने १५ ठिकाणी वेगमर्यादा हटवल्यामुळे लोकल प्रवास वेगवान झाला आहे. मुंबई लोकल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पश्चिम रेल्वेच्या मुंबई…
कोल्हापुरात दोन गटांत तुफान राडा; पोलिसांसह 10 जखमी, वाहने पेटवली
Kolhapur News Today: कोल्हापुरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. राजकीय फलक आणि साऊंड सिस्टीमच्या वादातून सुरू झालेल्या या राड्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह नागरिक जखमी…
कोकणसाठी आजपासून ‘ग्रुप बुकिंग’ ST; पुण्याहून २४ ते २६ ऑगस्टदरम्यान सेवा, कुठे कराल तिकीट बुकिंग?
Ganpati Special ST Bus: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कामानिमित्त स्थायिक असलेले कोकणवासीय एकत्रित ग्रुप करून गावी जातात. st bus ganpati(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या…